लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

Army Jawan Assault: सुट्टी संपल्यानंतर ड्युटीवर निघालेल्या एका जवानावर टोल कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्यांनी आधी लाथा बुक्क्यांनी मारले आणि नंतर खांबाला बांधले.  ...

Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!

Technology: सध्याचा जमाना कॅशलेसचा असला तरी काही ठिकाणी रोख व्यवहार करावे लागतात, अशावेळी बँकेऐवजी ATM वापरले जाते; त्याबाबत सावध राहा.  ...

सुखसरींत गणरायाचे आगमन! चिंतामणीसह मानाच्या गणपतींच्या ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुखसरींत गणरायाचे आगमन! चिंतामणीसह मानाच्या गणपतींच्या ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका

करी रोड, चिंचपोकळी पुलांवर मांदियाळी ...

फायटर जेट, S-500 डिफेन्स सिस्टीम अन्..; पुतीन-ट्रम्प भेटीनंतर रशियाची भारताला मोठी ऑफर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फायटर जेट, S-500 डिफेन्स सिस्टीम अन्..; पुतीन-ट्रम्प भेटीनंतर रशियाची भारताला मोठी ऑफर

India Russia Relation: रशियन स्टेल्थ विमान Su-57, लांब पल्ल्याचे R-37 क्षेपणास्त्र आणि S-500 हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यासाठी गेम-चेंजर ठरू शकते. ...

पूर्णा आजीच्या निधनानंतर पोस्ट का टाकली नाही? चाहत्यांचा प्रश्न, 'ठरलं तर मग'मधील अभिनेता म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूर्णा आजीच्या निधनानंतर पोस्ट का टाकली नाही? चाहत्यांचा प्रश्न, 'ठरलं तर मग'मधील अभिनेता म्हणाला...

पूर्णा आजीच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मधील अनेक सहकलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय पूर्णा आजीसोबतच्या काही खास आठवणीही कलाकारांनी शेअर केल्या. ...

हाडांचा सापळा अन् शरीराला लागले होते किडे; मृत्यूशी झुंज देत रस्त्यावर आढळली अन्; अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी शेवट  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाडांचा सापळा अन् शरीराला लागले होते किडे; मृत्यूशी झुंज देत रस्त्यावर आढळली अन्; अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी शेवट 

निर्मात्याने फसवणूक करुन वेश्या व्यवसायात ढकललं अन्... ...

गायत्री दातारनं व्यक्त केली 'हिंदी बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायत्री दातारनं व्यक्त केली 'हिंदी बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाली...

गायत्रीने 'बिग बॉस हिंदी'मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

E Pik Pahani : मोबाईलमध्ये 'या' दोन गोष्टी करा, ई पीक पाहणी करताना अडचण येणार नाही! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani : मोबाईलमध्ये 'या' दोन गोष्टी करा, ई पीक पाहणी करताना अडचण येणार नाही!

E Pik Pahani : शेतकरी स्तरावर ई-पीक पाहणी सुरू आहे. मात्र नोंदणी करतांनाच शेतकऱ्यांना अडचणी येऊ लागल्या आहेत. ...