लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

परतीचा पाऊस सप्टेंबरपासून सुरू होणार; १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परतीचा पाऊस सप्टेंबरपासून सुरू होणार; १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

देशात सप्टेंबरमध्ये १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

भटक्या कुत्र्यांच्या भीतीने दुचाकीची कारला धडक; महिला गंभीर जखमी, साताऱ्यातील घटना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भटक्या कुत्र्यांच्या भीतीने दुचाकीची कारला धडक; महिला गंभीर जखमी, साताऱ्यातील घटना

उभ्या कारला दुचाकी पाठीमागून धडकली ...

Tur Market : सप्टेंबर 2025 मध्ये तुरीला प्रति क्विंटल दर काय मिळतील, वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Market : सप्टेंबर 2025 मध्ये तुरीला प्रति क्विंटल दर काय मिळतील, वाचा सविस्तर

Tur Market : आजपासून सप्टेंबर महिना सुरु झाला असून या महिन्यात तुरीला काय मिळू शकतात, ते पाहुयात.. ...

सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक

आज सोमवारचा दिवस असल्याने चाकरमानी मुंबईकर कामावर जायला निघाला आहे. त्यात सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याने या परिसरात पोलीस यंत्रणेवरील तणाव वाढला आहे. ...

Pune Crime : मानसिक त्रास, ब्लॅकमेलिंग अन्...;तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : मानसिक त्रास, ब्लॅकमेलिंग अन्...;तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

विवाहानंतर तरुणीने त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते. यानंतर पाटीलने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. ...

भिक्षा मागून घरी परतणाऱ्या बालकास मिनी ट्रॅव्हल्सने उडविले; चार भांवड थोडक्यात बचावले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिक्षा मागून घरी परतणाऱ्या बालकास मिनी ट्रॅव्हल्सने उडविले; चार भांवड थोडक्यात बचावले

पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घटना ...

Post Office दमदार योजना; फक्त एकदा पैसे गुंतवा अन् १० लाख रुपयांचा फायदा मिळवा..! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office दमदार योजना; फक्त एकदा पैसे गुंतवा अन् १० लाख रुपयांचा फायदा मिळवा..!

Post Office Scheme: आज बाजारात गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, सरकारी योजनांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात. ...

Gauri Visarjan 2025: जाणून घ्या गौरी विसर्जनाचा मुहूर्त आणि टाळा 'या' महत्त्वाच्या चुका! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gauri Visarjan 2025: जाणून घ्या गौरी विसर्जनाचा मुहूर्त आणि टाळा 'या' महत्त्वाच्या चुका!

Gauri Visarjan 2025 Muhurat Time: यंदा २ सप्टेंबर रोजी गौराई आपला पाहुणचार घेऊन परत जाणार आहे, तिला निरोप देताना कोणत्या चुका टाळायला हव्या, ते जाणून घ्या. ...