लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी

सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्यावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ...

मानसिक आजारी आईने २ मुलांना ३ वर्षे घरात कोंडले, त्यांनी सूर्यप्रकाशही पाहिला नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानसिक आजारी आईने २ मुलांना ३ वर्षे घरात कोंडले, त्यांनी सूर्यप्रकाशही पाहिला नाही

मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका आईनेच आपल्या एका सात वर्षांच्या आणि दुसऱ्या पाच वर्षांच्या मुलाला, तब्बल तीन वर्षापासून घरात कोंडून ठेवले ...

'ही' मूर्ती आहे, चक्क चंदनाच्या लाकडाची;‘कडबेआळी तालीम’ची गणेशमूर्ती ठरली चर्चा रंगवणारी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ही' मूर्ती आहे, चक्क चंदनाच्या लाकडाची;‘कडबेआळी तालीम’ची गणेशमूर्ती ठरली चर्चा रंगवणारी

भाविक धातूचा गणपती, मातीचा गणपती, लाकडाचा गणपती, पीओपीचा गणपती, फायबरचा गणपती, कागदाच्या लगद्यापासून बनवलेला गणपती यातील विविधता टिपत आहेत. ...

पुजाराशिवाय या भारतीय क्रिकेटर्ससाठी PM मोदींनी केलीये 'मन की बात' - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पुजाराशिवाय या भारतीय क्रिकेटर्ससाठी PM मोदींनी केलीये 'मन की बात'

PM मोदी खेळाचं मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. इथं एक नजर टाकुयात पुजाराशिवाय त्यांनी कोणत्या क्रिकेटर्सचं खास शब्दांत कौतुक केलं होतं त्यासंदर्भातील गोष्ट ...

Ratnagiri: मिरजोळे येथील तरुणीच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक; प्रियकरासह तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यत कोठडी - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मिरजोळे येथील तरुणीच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक; प्रियकरासह तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यत कोठडी

टॅटूमुळे पटली ओळख ...

रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार? - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?

Rohit Sharma Fitness test Result: रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. ...

सरकारी निर्णयाचा फटका! 'ही' कंपनी ६० कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; CEO म्हणाले दुसरा पर्याय नाही - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी निर्णयाचा फटका! 'ही' कंपनी ६० कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; CEO म्हणाले दुसरा पर्याय नाही

Online Gaming Bill : ऑनलाइन गेमिंग बिल सादर झाल्यापासून, रिअल मनी गेमशी संबंधित कंपन्यांची अवस्था वाईट आहे. आता एका कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation In Mumbai: मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे, असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ...