लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई; दोघांकडून तीन पिस्तुले, १० काडतुसे जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर पोलिसांची मोठी कारवाई; दोघांकडून तीन पिस्तुले, १० काडतुसे जप्त

या कारवाईत पोलिसांनी ॲक्टिव्हा मोटारसायकलसह १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

Gauri Pujan 2025: आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग - Marathi News | | Latest religious News at Lokmat.com

धार्मिक :Gauri Pujan 2025: आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग

गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून, सोमवारी आज तिचे लाड पुरवले जाणार आहेत. ...

अफगाणिस्तानात भूकंपाचा तडाखा, ८०० जणांचा मृत्यू, २५०० जखमी; शेकडो घरे उद्ध्वस्त - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात भूकंपाचा तडाखा, ८०० जणांचा मृत्यू, २५०० जखमी; शेकडो घरे उद्ध्वस्त

अफगाणिस्तान भूकंप अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे खूप नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी आग्नेय भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले यामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली. या घटनेत सुमारे ८०० लोकांचा मृत्यू झाला आणि १५०० हून अधिक लोक जखमी झाले. ...

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय? - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?

Hongqi L5 : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग स्वतः याच कारचा वापर करतात, यावरून या कारचे महत्त्व लक्षात येते. ...

स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक'

या व्हिडिओवर श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीनं नाराजी व्यक्त केल्यावर आता हरभजन सिंग याने ललित मोदीवर राग काढला आहे.  ...

Kolhapur Crime: घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाकडून मेव्हण्यावर गोळीबार, नावलीत उडाली खळबळ - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाकडून मेव्हण्यावर गोळीबार, नावलीत उडाली खळबळ

जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला ...

भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

Road Accident: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अहवाल सादर केला आहे. ...

"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश

शाहरुख आणि राणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...