लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

काहीही न वापरता चेहऱ्यावरील केस काढता येतात, डॉक्टरांनी सांगितला उपाय; काही दिवस करून बघा... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काहीही न वापरता चेहऱ्यावरील केस काढता येतात, डॉक्टरांनी सांगितला उपाय; काही दिवस करून बघा...

Skin Care:  डॉक्टर अखिला जोशी यांनी याबाबत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय आणि चेहऱ्यावरील केस घालवण्याचा उपायही सांगितला आहे. ...

विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदींचे एकेकाळचे बहुचर्चित सख्य बिनसले, त्यामागचे रहस्य! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदींचे एकेकाळचे बहुचर्चित सख्य बिनसले, त्यामागचे रहस्य!

जे काही घडले, त्यामुळे दोघांचा परस्परांवर विश्वास राहिलेला नाही. ट्रम्प अजूनही नव्या चाली खेळत असल्याने उभयपक्षी संबंध सुधारायला वेळ लागेल; असे दिसते. ...

बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले...

आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुचित्रा बांदेकर यांच्या मागेच भावी सूनबाई उभी आहे. ...

विशेष लेख: राज्य विरुद्ध राज्यपाल, राष्ट्रपती : घटना काय म्हणते? विवादाचे कारण नेमके काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राज्य विरुद्ध राज्यपाल, राष्ट्रपती : घटना काय म्हणते? विवादाचे कारण नेमके काय?

तामिळनाडू विधानसभेशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात घटनात्मक प्रथा आणि नैतिकता तपासली गेलेली नाही. हे अनुचित होय! ...

ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा

US Recession Warning: जगावर टॅरिफ बॉम्ब टाकून आपली ताकद दाखवणारा अमेरिका स्वतःच गंभीर मंदीच्या उंबरठ्यावर आहे. हा इशारा दुसरातिसरा कोणी दिला नसून मूडीजने दिला आहे. ...

'काटेपूर्णा' धरणातून ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने विसर्ग सुरू; काटेपूर्णा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'काटेपूर्णा' धरणातून ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने विसर्ग सुरू; काटेपूर्णा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

ढगफुटी सदृश पावसामुळे काटेपूर्णा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी मंगळवारी धरणाचे सर्व दहा दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असून, ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. ...

अग्रलेख: मराठ्यांच्या रांगड्या नेतृत्वाने संयम राखला... जरांगे जिंकले, वादळ आनंदले ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: मराठ्यांच्या रांगड्या नेतृत्वाने संयम राखला... जरांगे जिंकले, वादळ आनंदले !

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला दोन वर्षांनंतर लक्षणीय यश मिळाले ...

७० वर्षांच्या झाल्या नीना कुलकर्णी, अजूनही दिसतात तितक्याच सुंदर, खास पद्धतीने सेलिब्रेट केला बर्थडे - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :७० वर्षांच्या झाल्या नीना कुलकर्णी, अजूनही दिसतात तितक्याच सुंदर, खास पद्धतीने सेलिब्रेट केला बर्थडे

नीना कुलकर्णींचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांनी आता वयाची सत्तरी गाठली आहे. ...