लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान

रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत भारताने अमेरिकेला चोख उत्तर दिले आहे. 'भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील. तेल कुठून खरेदी करायचे हा आमचा निर्णय असेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. ...

जायकवाडीत बसले ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप; दिवाळीनंतर २०० एमएलडी वाढीव पाणी मिळण्याची शक्यता - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीत बसले ३,७०० अश्वशक्तीचे दोन पंप; दिवाळीनंतर २०० एमएलडी वाढीव पाणी मिळण्याची शक्यता

एक पंप २८ टन वजनाचा, उंची २२ मीटर; पंप ज्याठिकाणी बसवायचा त्या ठिकाणपर्यंत नेण्यासाठी क्रेन आणण्यात आली. ...

आवाजाचे उल्लंघन केले; कोल्हापूर परिक्षेत्रातील किती मंडळांवर दाखल झाले खटले, वाचा सविस्तर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आवाजाचे उल्लंघन केले; कोल्हापूर परिक्षेत्रातील किती मंडळांवर दाखल झाले खटले, वाचा सविस्तर

१७ हजार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई ...

इंद्रायणीच्या भक्तीच्या प्रकाशासमोर, उभी ठाकणार श्रीकलाची काळोखी छाया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंद्रायणीच्या भक्तीच्या प्रकाशासमोर, उभी ठाकणार श्रीकलाची काळोखी छाया

Indrayani Serial : 'इंद्रायणी' मालिका सध्या एका महत्त्वाच्या वळणावर आली आहे. ...

मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO) - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)

नेमकं कुठं अन् काय घडलं? जाणून घ्या  त्यासंदर्भातील सविस्तर माहिती  ...

खटाऱ्या शिवशाही बसने जालना रोड दीड तास जाम; प्रवाशांसह, वाहनचालकांना प्रचंड त्रास - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खटाऱ्या शिवशाही बसने जालना रोड दीड तास जाम; प्रवाशांसह, वाहनचालकांना प्रचंड त्रास

मोंढानाका उड्डाणपूल ते महावीर चौकापर्यंत वाहनांच्या लांब रांगा ...

Kolhapur: 'अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करू नका' - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करू नका'

शिक्षक संघटनेने दिली न्यायालयाच्या आदेशाची माहिती, स्वेच्छेने काम करण्याच्या भूमिकेचे कौतुक ...

Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस? - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?

Maruti Victoris vs Grand Vitara : नवीन डिझाइन, हाय-टेक फीचर्स आणि मजबूत हायब्रिड इंजिनसह, व्हिक्टोरिस ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्राहकांची पहिली पसंत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे... ...