लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Zendu Flower Market : झेंडूच्या भावाने शेतकऱ्यांची दिवाळी फिक्की केली - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu Flower Market : झेंडूच्या भावाने शेतकऱ्यांची दिवाळी फिक्की केली

Zendu Flower Market : अकोला जिल्ह्यातील फुलबाजारात दिवाळीच्या आदल्या दिवशी मोठी उलथापालथ झाली. सकाळी ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जाणारी झेंडूची फुले सायंकाळी अवघ्या १० रुपयांवर कोसळली. (Zendu Flower Market) ...

साताऱ्यात होणार २ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी; ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साताऱ्यात होणार २ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी; ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक

सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात झाली असून, यंदा २ लाख १३ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. ...

वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी

यामध्ये एका घटनेत आजी गभीर जखमी झाली व नातवाची हत्या केली तर  दुसऱ्या घटनेत वृध्द दाम्पत्य जखमी झाले. चोरट्यानी याचेकडील सोन्याचा ऐवज लूटून पोबारा केला अशी घटना पुढे आली आहे. ...

Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सर मारत सेट केला महारेकॉर्ड - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सर मारत सेट केला महारेकॉर्ड

मिचेल स्टार्कनं रोहितच्या खेळीला लावला ब्रेक ...

IND vs AUS 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कुठं अन् कसा पाहता येईल हा सामना? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कुठं अन् कसा पाहता येईल हा सामना?

इथं एक नजर टाकुयात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कुठं अन् कसा पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

दुसऱ्या स्त्रीसाठी वडिलांनी कुटुंबाला सोडलं, 'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकानं मग आईचं दुसरं लग्न लावून दिलं! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या स्त्रीसाठी वडिलांनी कुटुंबाला सोडलं, 'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकानं मग आईचं दुसरं लग्न लावून दिलं!

'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकानं आईचं लावलेलं दुसर लग्न, स्वत:च खुलासा केला ...

भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

India Bangladesh Relationship: बांगलादेशातील हंगामी सरकारला सध्या कोणतीही जोखीम पत्करायची नसल्याचे दिसतेय ...

"मुस्लीम कुटुंबात माझ्यासारख्या बोल्ड सुनेला सांभाळणं कठीण"; प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं विधान - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुस्लीम कुटुंबात माझ्यासारख्या बोल्ड सुनेला सांभाळणं कठीण"; प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं विधान

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने सासरच्या कुटुंबाबद्दल मोठं विधान केलंय. मुस्लीम कुटुंबात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, ...