लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या

नवी मुंबईतील एका इमारतीमध्ये लागलेल्या आगीच आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झालो : एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झालो : एकनाथ शिंदे

पराभव दिसू लागल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.  ...

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी नसेल तर 'हे' करा; तरच मिळतील पिक नुकसानभरपाईचे पैसे - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो फार्मर आयडी नसेल तर 'हे' करा; तरच मिळतील पिक नुकसानभरपाईचे पैसे

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिके, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. ...

रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार

उत्तर प्रदेशात सिमेंट व्यावसायिकाच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. ...

ट्रम्प स्वत:च्याच नावाचं उभारणार भव्य गेट! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प स्वत:च्याच नावाचं उभारणार भव्य गेट!

स्वत: ट्रम्प यांनीच व्हाइट हाऊसमध्ये या गेटची तीन वेगवेगळ्या आकारांत आणि प्रकारांत मॉडेल्स सादर केली. ...

‘लाल’ केरळच्या कहाणीत ‘भगव्या’ छटांची पेरणी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘लाल’ केरळच्या कहाणीत ‘भगव्या’ छटांची पेरणी

केरळ हा कित्येक दशके साम्यवाद आणि धर्मनिरपेक्षतेचा बालेकिल्ला होता. आता भाजपने समीकरणे बदलायला घेतली आहेत. पुढे काय होईल? ...

Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 

Share Market Muhurat Trading Time: महाराष्ट्रात आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शेअर बाजारात पूर्ण दिवस काम होणार नाही. बँका देखील बंद असतील. ...

राज ठाकरे यांना SIR गवसलाय का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरे यांना SIR गवसलाय का?

राज ठाकरे यांचे नवे लक्ष्य निवडणूक आयोग आहे. मतदार यादीतील घोळ, बोगस मतदार या मुद्द्यांवर ते आयोगावर तुटून पडले आहेत.  ...