लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...

Bihar Assembly Election 2025: विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात जे झाले, तेच आता बिहारमध्ये होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...

वडिलांची अँजिओप्लास्टी झाल्याने काळजी घेण्यासाठी घरी आला, पण काळाने मुलाचा घात केला! - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वडिलांची अँजिओप्लास्टी झाल्याने काळजी घेण्यासाठी घरी आला, पण काळाने मुलाचा घात केला!

वडिलांची काळजी घेण्यासाठी आलेल्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ...

बालेवाडीत अनुभवा शुभा मुद्गल यांचे गायन अन् नीलाद्री कुमार यांचे झिटार वादन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालेवाडीत अनुभवा शुभा मुद्गल यांचे गायन अन् नीलाद्री कुमार यांचे झिटार वादन

पुणे आणि पिंपरी चिंचवड रसिक प्रेक्षकासाठी अविस्मरणीय सांगितिक पर्वणी ...

वर्ध्यातील केवळ २२ बाधित शेतकऱ्यांना मिळणार मदत ! जमीन गेली १३ हजार हेक्टर वाहून; प्रशासन म्हणत केवळ दोन हेक्टर ? - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील केवळ २२ बाधित शेतकऱ्यांना मिळणार मदत ! जमीन गेली १३ हजार हेक्टर वाहून; प्रशासन म्हणत केवळ दोन हेक्टर ?

Wardha : पुरामुळे जवळपास १३ हजार हेक्टरवरील सुपीक माती वाहून गेल्याचे शेतकरी सांगतात. आता पीक घेण्यासाठी सुपीक माती आणायची कुठून, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ...

Parabhani: पाच महिने अत्याचार! मजूर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी गप्प - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: पाच महिने अत्याचार! मजूर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी गप्प

मुलीच्या पोटात सतत दुखायचे, तपासणी केली अन् अत्याचाराचा प्रकार उघड ...

पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?

Rubicon Research Listing: कंपनीच्या स्टॉकची शेअर बाजारात जबरदस्त सुरुवात झाली. कंपनीचे शेअर्स पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पुढे पोहोचले. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

Nafed: रांचीला पाठवला जाणारा नाफेडचा कांदा निकृष्ट दर्जाचाच! 'या' खासदारांच्या पाहणीनंतर बाब उघड - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed: रांचीला पाठवला जाणारा नाफेडचा कांदा निकृष्ट दर्जाचाच! 'या' खासदारांच्या पाहणीनंतर बाब उघड

Nafed Onion : नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव येथील रेल्वे स्थानकावरून रांचीला पाठविल्या जाणाऱ्या कांद्याची खासदार भगरे यांनी रविवारी दुपारी अचानक तपासणी केली. हा निकृष्ट दर्जाचा कांदा पाठविला जात असल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. ...

नाशिक मध्ये लोंढे टोळीचा म्होरक्या आणि रिपाई आठवले गटाचा माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या बेकायदा बांधकामावर हातोडा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये लोंढे टोळीचा म्होरक्या आणि रिपाई आठवले गटाचा माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

प्रकाश लोंढे हा माजी नगरसेवक असून रिपाई आठवले गटाचा जिल्हाध्यक्ष आहे तसेच उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी त्याच्यावर आहे त्याच्यासह भूषण लोंढे आणि दीपक लोंढे या दोन्ही मुलांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. ...