लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली

माहितीचा अधिकार कायदा लागू होऊन दोन दशके उलटली असली तरी अंमलबजावणीतली पारदर्शकता आणि गती दोन्ही घटताना दिसत आहेत. ...

भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर सशस्त्र दलांच्या जवानांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या जवानांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ...

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 

ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...

'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश

बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. ...

महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट

अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला. अनेक वर्षांपासून पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. ...

लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार

पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने नौदलाने एक नवीन ध्वज स्वीकारला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. पण, हे वचन न पाळल्यास मोठ्या टॅरिफचा सामना करावा लागू शकतो, असे ट्रम्प म्हणाले.  ...

२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा

यापुढे व्हिजन डॉक्युमेंटनुसार राज्यात होणार निधीचे वाटप ...