लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदणं’, ‘गोंधळ’मधील पहिलं भावनिक गाणं प्रदर्शित  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदणं’, ‘गोंधळ’मधील पहिलं भावनिक गाणं प्रदर्शित 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. ...

नगरपालिका निवडणूक : लोणावळ्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरपालिका निवडणूक : लोणावळ्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग

- अनुसूचित जातीसाठी राखीव जागेमुळे रंगत : उमेदवारांची मोर्चेबांधणी वेगात, दावेदारांची शर्यत तीव्र, बैठका, अंतर्गत चर्चा आणि रणनीती ठरविण्याचे सत्र सुरू ...

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' बॉक्स ऑफिसवर भगवा फडकवणार? ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा शिवाजीराजे भोसले' बॉक्स ऑफिसवर भगवा फडकवणार? ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आत्तापर्यंत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया. ...

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठच्या लाडक्या बाप्पासमोर अन्नकोट; तब्बल ५२१ पदार्थांचा महानैवेद्य - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठच्या लाडक्या बाप्पासमोर अन्नकोट; तब्बल ५२१ पदार्थांचा महानैवेद्य

मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाचे पदार्थ बाप्पाला अर्पण ...

लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये

Ladki bahin yojana Financial Crisis: मध्य प्रदेश सरकारने पहिल्यांदा लाडकी बहीण योजना आणली होती. याची कॉपी कर्नाटक, महाराष्ट्रासह १२ राज्यांनी केली असून योजनांची नावे वेगवेगळी असली तरी उद्देश एकच होता. ...

PMC Elections : येरवड्यात स्मशानभूमी सुसज्ज, जीवंतपणी वेदना; नागरिक त्रस्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : येरवड्यात स्मशानभूमी सुसज्ज, जीवंतपणी वेदना; नागरिक त्रस्त

पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून येरवडा पालिकेत पण विकासापासून वंचितच ...

२५० रुपयांची एसआयपीही तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश? पण कसं, जाणून घेऊ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५० रुपयांची एसआयपीही तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश? पण कसं, जाणून घेऊ

१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचं हे स्वप्न खूप दूरचं वाटू शकतं, विशेषत: जर तुम्ही दरमहा फक्त ₹२५० इतकीच गुंतवणूक करू शकत असाल. पण सत्य हे आहे की, योग्य स्कीम्स, पुरेसा वेळ आणि चक्रवाढीच्या शक्तीनं हे स्वप्न साकार होऊ शकतं. ...

एकट्या मुलीला पाहून विकृत कारचालकाचे अश्लील इशारे; संतप्त युवतीने पोलिसांसमोरच बदडले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकट्या मुलीला पाहून विकृत कारचालकाचे अश्लील इशारे; संतप्त युवतीने पोलिसांसमोरच बदडले

नोटा दाखवून अश्लील इशारे करणे पडले महागात; अल्पवयीन तरुणीने विकृताचा माज उतरवला ...