लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

सायन येथील इंग्रजी शाळेच्या इमारतीबाबत अहवाल द्या! शिक्षण उपसंचालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन येथील इंग्रजी शाळेच्या इमारतीबाबत अहवाल द्या! शिक्षण उपसंचालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

Mumbai News: सायन येथील आवर लेडी ऑफ गुड काउन्सिल या इंग्रजी शाळेची इमारत अनधिकृतपणे उभारल्याची तक्रार शिक्षण अधिकार कार्यकर्ते नितीन दळवी यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. ...

सुदेश भोसले यांच्या लेकीनं मराठी अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ, वरातीत नाचताना दिसले हे कलाकार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुदेश भोसले यांच्या लेकीनं मराठी अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ, वरातीत नाचताना दिसले हे कलाकार

सुदेश भोसले यांच्या लेकीनं म्हणजेच श्रुती भोसलेनं एका अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. ...

राजकीय पदाधिकऱ्याचा भावाच्या फार्म कॅफेत हुक्का पार्लर; जागा मालक, मॅनेजरसह कामगारावर गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पदाधिकऱ्याचा भावाच्या फार्म कॅफेत हुक्का पार्लर; जागा मालक, मॅनेजरसह कामगारावर गुन्हा

कॅफे मालक हा विरोधी पक्षातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले ...

Sangli: फ्रिज काॅम्प्रेसर फुटल्याने आग लागल्याची शक्यता, महावितरणचा प्राथमिक अंदाज  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: फ्रिज काॅम्प्रेसर फुटल्याने आग लागल्याची शक्यता, महावितरणचा प्राथमिक अंदाज 

आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला ...

मुंढवा आणि बोपोडी गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारच दोषी; अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा आणि बोपोडी गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारच दोषी; अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता

मुंढवा येथील जमीन व्यवहारात आरोपी करण्यात आलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणात संबंध नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले ...

"या खाजगी गोष्टी इंटरनेटवर टाकू नका" विकी-कतरिनाच्या 'गूड न्यूज' पोस्टवर सलमानची कमेंट? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या खाजगी गोष्टी इंटरनेटवर टाकू नका" विकी-कतरिनाच्या 'गूड न्यूज' पोस्टवर सलमानची कमेंट?

सलमाननच्या कमेंटच्या व्हायरल स्क्रीनशॉट खरा की खोटा? जाणून घ्या... ...

खेळता खेळता भावाचा मुलगा आणि बहिणीची मुलगी कालव्यात बुडाले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर! - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खेळता खेळता भावाचा मुलगा आणि बहिणीची मुलगी कालव्यात बुडाले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

कालव्याला नाही संरक्षक कठडा! भावंडांच्या निधनाने संपूर्ण गाव शोकाकुल ...

वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक घेतलं का? तमन्ना भाटियाने सोडलं मौन, म्हणाली- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक घेतलं का? तमन्ना भाटियाने सोडलं मौन, म्हणाली-

तमन्ना भाटियाने वजन कमी करण्यासाठी कोणतं वेगळं औषध घेतलं का? या चर्चांवर मौन सोडलं आहे ...