लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

प्राजक्ताचं ५ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक, तर महेश मांजरेकरांच्या लेकीची स्टार प्रवाहच्या मालिकेतून मालिकाविश्वात एन्ट्री - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताचं ५ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक, तर महेश मांजरेकरांच्या लेकीची स्टार प्रवाहच्या मालिकेतून मालिकाविश्वात एन्ट्री

तब्बल ५ वर्षांनी प्राजक्ता गायकवाड स्टार प्रवाहवरील मालिकेतून कमबॅक करत आहे. 'पाठराखीण' या नव्या मालिकेत प्राजक्ता दिसणार आहे. महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेदेखील या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण करत आहे.  ...

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मुंबईत १५ मे पासून १० % पाणीकपात; धरणांत केवळ २८.३५ टक्के साठा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मुंबईत १५ मे पासून १० % पाणीकपात; धरणांत केवळ २८.३५ टक्के साठा

या पाणी कपातीची  झळ ठाणे, भिवंडीतील महापालिका हद्दीतील रहिवाशांनाही बसणार आहे. ...

वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही" - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"

व्हीएसआर कंपनीच्या विमानातून खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली

Madhya Pradesh News: एखादा अपघात, दुर्घटना घडल्यानंतर पीडितांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अगतिकचे फायदा घेतल्याच्या घटना आपल्याकडे अनेकदा घडतात. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना मध्य प्रदेशमधील कटनी येथे घडली आहे. ...

Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका - Marathi News | | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका

पिकनिकला निघण्यापूर्वी जे सर्वात मोठं काम असते, ते म्हणजे पॅकिंग. आपण अनेकदा कपडे तर खूप घेतो, पण त्या ॲक्सेसरीज विसरतो ज्या आपल्या लूकला ‘बेसिक’ पासून ‘एस्थेटिक’ बनवतात. ...

इरफान खानच्या हरवलेल्या टेप्स सापडल्या आणि बनली एक खास डॉक्यूमेंट्री; कुठे पाहता येणार? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानच्या हरवलेल्या टेप्स सापडल्या आणि बनली एक खास डॉक्यूमेंट्री; कुठे पाहता येणार?

इरफानच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. ...

मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

Beed Massajog Sarpanch By Election Result 2026: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे रिक्त झालेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. ...

धरण कोरडे, विहिरी आटल्या; भोर तालुक्यात पाणी संकट गंभीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरण कोरडे, विहिरी आटल्या; भोर तालुक्यात पाणी संकट गंभीर

- चार गावांना टँकरद्वारे आजपासून सुरू झाला पाणीपुरवठा - उन्हाळ्याची झळ वाढताच नऊ गावांची मागणी; उर्वरित प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत ...