लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

१ मे २०२६ पासून बँकिंग सेवा, स्वयंपाकाचा गॅसच्या किमती आणि डिजिटल पेमेंटशी संबंधित नियमांमध्येही महत्त्वाचे बदल होत आहेत. या अपडेट्सबद्दल जागरूक राहून तुम्ही केवळ आर्थिक नुकसान टाळू शकत नाही, तर तुमच्या भविष्याचे नियोजनही चांगल्या प्रकारे करू शकता. ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेस जॅकवेलसाठी आंद्रा धरणाजवळ ९५ गुंठे जागा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेस जॅकवेलसाठी आंद्रा धरणाजवळ ९५ गुंठे जागा

- भूमिगत जलवाहिनीच्या कामाची निविदा लवकरच   ...

'म्हाडा'च्या अर्जातील पडताळणीवेळी शहरातील अर्जदारांचा उडतोय गोंधळ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'म्हाडा'च्या अर्जातील पडताळणीवेळी शहरातील अर्जदारांचा उडतोय गोंधळ

पिंपरी-चिंचवडमध्ये १८२ घरांसाठी योजना : डोमिसाईल, आयटीआर, जात दाखल्यांच्या पडताळणीला विलंब, अर्जदारांची मुदतवाढीची मागणी ...

अस्वस्थ आहात? आज ना उद्या हे चित्र बदलेल..पण कसे?; छोट्या छोट्या बदलांना पाठबळ देणं महत्त्वाचे - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अस्वस्थ आहात? आज ना उद्या हे चित्र बदलेल..पण कसे?; छोट्या छोट्या बदलांना पाठबळ देणं महत्त्वाचे

राष्ट्रकल्पना, विचारधारा आणि धर्म या तीन गोष्टी सज्जनांना एकत्र आणतात, पण अनेकदा दुर्जनही याच तीन गोष्टींचा आधार घेऊन आपला डाव साधतात! ...

नृसिंह जयंती २०२६: अनामिक भीती तसेच संकटातून मुक्ती देणारे भगवान नृसिंह यांची 'अशी' करा उपासना - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नृसिंह जयंती २०२६: अनामिक भीती तसेच संकटातून मुक्ती देणारे भगवान नृसिंह यांची 'अशी' करा उपासना

Narasimha Jayanti 2026: ३० एप्रिल रोजी नृसिंह जयंती आहे, या तिथीचे महत्त्व, पौराणिक पार्श्वभूमी, पूजा विधी आणि लाभ सविस्तर जाणून घेऊ.  ...

ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?

मध्य-पूर्वेत युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने जागतिक तेल संघटना ओपेकमधून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ...

जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?

या केंद्रात स्वयंसेवकांना एका पूर्णपणे बंद (सीलबंद) निवासात राहावं लागेल. बाहेरील जगाशी त्यांचा कोणताही संपर्क नसेल किंवा अपवादात्मक परिस्थितीत अत्यंत मर्यादित स्वरुपात हा संपर्क त्यांना दिला जाईल ...

बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

अक्षयचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय हाय हिल्स घालून डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे. ...