लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत

अयोध्या मंदिराच्या बांधकामाच्या देशभरातील ३० सारथ्यांचा संघस्थानी सम्मान , मुस्लिम व्यक्तीलादेखील संघस्थानी निमंत्रण ...

Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला

महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी  - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 

संचालक मंडळाची बैठक सुरू असतानाच जिल्हा उपनिबंधक यांना प्रशासक म्हणून पदभार घ्यावा असा विभागीय सहनिबंधक अमरावती यांचा आदेश धडकला... ...

शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर शस्त्रक्रिया - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर शस्त्रक्रिया

शस्त्रक्रिये पश्चात उपमुख्यमंत्री यांनी आमदार भोईर यांच्याशी संवाद साधला. तेव्हा आमदार भोईर यांनी बरे होताच जनता दरबार घेणार असल्याचे सांगितले. ...

बुटीबोरी एमआयडीसीतून नऊ बालकामगारांची सुटका; नारायणा एंटरप्रायझेस इंडस्ट्रीवर कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुटीबोरी एमआयडीसीतून नऊ बालकामगारांची सुटका; नारायणा एंटरप्रायझेस इंडस्ट्रीवर कारवाई

वेठबिगारांप्रमाणे १२-१२ तास कामाला जुंपले... ...

विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात

कमाल तापमानात अंशत: घट झाली असली तरी तीन जिल्हे ४६ व तीन जिल्हे ४५ अंशाने तापले आहेत. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र अवकाळीचे सावट तयार झाले असून पारा १ ते ३ अंशाने घसरला आहे. ...

मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!

संयंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली... ...

Paddy Transportation : धान वाहतुकीत होणारा घोळ रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय, आदिवासी विकास मंत्र्यांचे निर्देश - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Transportation : धान वाहतुकीत होणारा घोळ रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय, आदिवासी विकास मंत्र्यांचे निर्देश

Paddy Transportation : धान वाहतुकीत होणारा घोळ आणि गैरप्रकार रोखण्यासाठी मंत्र्यांनी कठोर पवित्रा घेतला आहे. ...