लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी

प्रभसिमरन सिंगचं शतक हुकले, पण... ...

Mogra Farming Success Story : अख्ख गावं करतंय मोगरा शेती, रोज एक क्विंटलची काढणी, गावकऱ्यांचं स्थलांतर थांबलं! वाचा यशोगाथा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mogra Farming Success Story : अख्ख गावं करतंय मोगरा शेती, रोज एक क्विंटलची काढणी, गावकऱ्यांचं स्थलांतर थांबलं! वाचा यशोगाथा

Mogra Farming Success Story : पारपांरिक शेतीला बाजूला सारून फुलशेतीला जवळ केल्याने इथल्या गावकऱ्यांचं नशीब पालटलं आहे. ...

Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता

Zerodha CEO Nithin Kamath : झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी लहान मुलांच्या वागणुकीवर आणि मेंदूच्या विकासावर होणाऱ्या स्क्रीन टाईमच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ...

शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच मोठी कारवाई, रेल्वे स्टेशनवरच बंदी असलेल्या बियाण्यांचा साठा जप्त  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच मोठी कारवाई, रेल्वे स्टेशनवरच बंदी असलेल्या बियाण्यांचा साठा जप्त 

पोलिसांनी तब्बल ८ लाख ६ हजार रुपये किमतीचे अनधिकृत एचटीबीटी (HTBT) कापूस बियाणे जप्त केले असून, याप्रकरणी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. ...

आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राघव चड्ढा यांना इंस्टाग्रामवर मोठा फटका बसला आहे. ...

"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा इतिहासावरुन वाद पेटला आहे.  ...

“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल

Congress Sachin Sawant News: एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलीनीकरणाबाबत महायुती का बोलत नाहीत, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

Wheat Market Update : गहू दरात चढ-उतार; कुठे फायदा, कुठे तोटा? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market Update : गहू दरात चढ-उतार; कुठे फायदा, कुठे तोटा?

Wheat Market Update : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Gahu Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...