लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दुसऱ्यांदा आई होणार देवोलिना? ६ महिन्यांनी पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांवर भडकली गोपी बहू, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्यांदा आई होणार देवोलिना? ६ महिन्यांनी पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांवर भडकली गोपी बहू, म्हणाली...

लग्नानंतर २ वर्षांनी देवोलिनाच्या घरी पाळणा हलला. आता पुन्हा देवोलिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गोपी बहू दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.  ...

IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस

Two Big Players Comeback, IPL 2025 Qualifier 1 PBKS vs RCB: आजपासून प्लेऑफ फेरीच्या सामन्यांना सुरुवात ...

"अर्धा सिनेमा बाईचं कॅरेक्टर...", संजय खापरेंनी सांगितली 'गाढवाचं लग्न'ची आठवण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अर्धा सिनेमा बाईचं कॅरेक्टर...", संजय खापरेंनी सांगितली 'गाढवाचं लग्न'ची आठवण

संजय खापरेंनी 'गाढवाचं लग्न' सिनेमात स्त्री पात्र साकारलं होतं. याबद्दल ते म्हणाले... ...

काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!

अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. ...

‘छत्रपती’च्या नूतन संचालकांना ‘अजितदादां’चा कानमंत्र; काटेवाडीच्या निवासस्थानी घेतली बैठक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपती’च्या नूतन संचालकांना ‘अजितदादां’चा कानमंत्र; काटेवाडीच्या निवासस्थानी घेतली बैठक

छत्रपती कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी क्रीडामंत्री भरणे यांना बरोबर घेत गेले अनेक वर्षे विरोधक असणाऱ्या जाचक यांच्यासमवेत हातमिळवणी केली. ...

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह १३ अधिकाऱ्यांना न्यायालयाने बजावली नोटीस - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह १३ अधिकाऱ्यांना न्यायालयाने बजावली नोटीस

Chandrapur : निराधार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी १० जूनला होणार सुनावणी ...

७ वेळा पाकिस्तानला गेला, ISI साठी काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला कार्यालयातून अटक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ वेळा पाकिस्तानला गेला, ISI साठी काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला कार्यालयातून अटक

राजस्थानमधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान त्याने मोठा खुलासा केला आहे. ...

Beed Acident: अंबाजोगाई बसस्थानकात भीषण अपघात; बसखाली चिरडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Acident: अंबाजोगाई बसस्थानकात भीषण अपघात; बसखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

या प्रकरणी पुढील तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत. ...