लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"जॅकलिन तू कशी आहेस?" नाना पाटेकरांनी विचारला मराठीत प्रश्न, तिचं उत्तर ऐकून सगळेच हसले! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जॅकलिन तू कशी आहेस?" नाना पाटेकरांनी विचारला मराठीत प्रश्न, तिचं उत्तर ऐकून सगळेच हसले!

नाना पाटेकर आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा व्हिडीओ चर्चेत आलाय. ...

कार कालव्यात कोसळण्यापासून बचावल्याने अनर्थ टळला; वडीगोद्रीजवळ भीषण अपघात - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार कालव्यात कोसळण्यापासून बचावल्याने अनर्थ टळला; वडीगोद्रीजवळ भीषण अपघात

धुळे-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका कायम; कार कालव्यात कोसळल्यापासून बचावल्याने मोठा अनर्थ टळला असून ८ प्रवासी जखमी आहेत ...

IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम

Jitesh Sharma MS Dhoni, IPL 2025 RCB vs LSG: जितेश शर्माने ठोकल्या ३३ चेंडूत नाबाद ८५ धावा ...

पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव

अनेक सर्जरी केल्या पण प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. डॉक्टरांनी हार मानली,ती वाचणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलं. ...

“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान

Congress Yashomati Thakur News: राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात, भेट देतात, बोलतात, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी सत्यजित तांबे यांना प्रतिआव्हान दिले. ...

४० वर्षांपासून घरे बांधून राहणाऱ्या दीडशे कुटुंबांना अतिक्रमणाची नोटीस - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४० वर्षांपासून घरे बांधून राहणाऱ्या दीडशे कुटुंबांना अतिक्रमणाची नोटीस

घुग्घुसमध्ये संतापाची लाट : १ हजार ३०० कुटुंबांना नोटीस देण्यासाठी महसूलच्या हालचाली ...

Kharif Season : हळद होणार हिट; सोयाबीनला लागणार का 'ब्रेक'? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Season : हळद होणार हिट; सोयाबीनला लागणार का 'ब्रेक'? वाचा सविस्तर

Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात पीक पद्धतीत मोठा बदल होताना दिसत आहे. पारंपरिक सोयाबीन पिकाकडून हळद लागवडीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यंदा हळदीचे क्षेत्र तब्बल १५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे ...

राज्यातील या ३० गोशाळांना अनुदान देण्यास राज्य शासनाची मंजुरी; शासन निर्णय आला - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील या ३० गोशाळांना अनुदान देण्यास राज्य शासनाची मंजुरी; शासन निर्णय आला

महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ मधील तरतूदीनुसार राज्यात संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीस प्रतिबंध करण्यात आला आहे. ...