Crime News: पालघर जिल्ह्यातील घोलवड येथील शिंदेसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला त्यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी याला स्थानिक गुन्हे शाखेने केंद्रशासित प्रदेश सिल्वासा येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. ...
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरून एका ४६ वर्षीय महिलेची एका व्यक्तीसोबत ओळख झाली. या मैत्रीतूनच तिला ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली. ही महिला दिवा गाव परिसरात राहणारी आहे. ...
Monsoon Update: पदार्पणातच दोन-चार शतके ठोकून विक्रमांची बरसात करणाऱ्या क्रिकेटपटूसारखा माहोल केल्यानंतर एकदम ‘बॅड पॅच’ आल्यासारखी मान्सूनची स्थिती झाली आहे. २६ मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर गडचिरोलीमार्गे विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनने मोठा ब्रेक घे ...
Devendra Fadnavis News: कारागृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात झालेल्या आरोपांबाबत पुरावे असतील आणि त्यात काही तथ्य आढळले, तर त्याची पूर्ण चौकशी होईल आणि ...
New ST Bus: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला मे महिनाअखेरपर्यंत २,६४० पैकी १,५६९ स्वमालकीच्या लालपरी बस मिळाल्या आहेत. तसेच उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यात येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...
Manipur News: मणिपूरमधील मैतई समुदायाचे नेते अरम्बाई तेंगगोल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सुरू झालेल्या हिंसक निदर्शनामुळे परिस्थिती चिघळल्याने रविवारी तणाव निर्माण झाला. ...
United State News: अवैध प्रवाशांविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेला लॉस एंजलिसमध्ये प्रचंड विरोध सुरू झाला असून, या निदर्शनांना अटकाव करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्निया नॅशनल गार्डच्या २ हजार जवानांना तैनात केले आहे. ...