लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

हातचलाखीने एटीएम कार्ड बदललं; ४० हजार गेल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापकास समजलं - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हातचलाखीने एटीएम कार्ड बदललं; ४० हजार गेल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापकास समजलं

१ जून रोजी पैसे काढत असताना अनोळखी व्यक्तीने एटीएम कार्ड बदललं ...

शेळी- बोकड नाविन्यपूर्ण योजनेची निवड सुरू, 'ही' कागदपत्र करा अपलोड  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळी- बोकड नाविन्यपूर्ण योजनेची निवड सुरू, 'ही' कागदपत्र करा अपलोड 

Goat Scheme : नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत दुधाळ प्राण्यांचे वाटप (दुधाळ देशी गाय, म्हैस, किंवा संकरीत गायी) करण्यात येते. ...

पिंपरी चिंचवड तहसीलमध्ये ४,८६२ दाखले प्रलंबित;‘सर्व्हर’च्या तांत्रिक अडचणीमुळे दाखले मिळण्यास विलंब - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड तहसीलमध्ये ४,८६२ दाखले प्रलंबित;‘सर्व्हर’च्या तांत्रिक अडचणीमुळे दाखले मिळण्यास विलंब

- २० मेनंतर सर्व्हर सतत बंद होण्यास सुरुवात, दोन महिन्यांत ३३,२३२ दाखले वितरित, विद्यार्थी, पालकांवर चकरा मारण्याची वेळ ...

प्रेमी बनला दलाल ! प्रेमाच्या जाळ्यात ओढले, वेश्याव्यवसायात ढकलले - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रेमी बनला दलाल ! प्रेमाच्या जाळ्यात ओढले, वेश्याव्यवसायात ढकलले

दिल्लीच्या 'मॉडेल'च्या आयुष्याची चित्तरकथा : ब्रह्मपुरीचा आरोपी जेरबंद ...

२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन

केरळच्या अझिककल किनाऱ्याजवळ सिंगापूरचा ध्वज असलेले मालवाहू जहाज 'एमव्ही वान हाय ५०३'मध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्याचे ... ...

सरकारी जागेतील अतिक्रमण भोवले; सरपंच, उपसरपंचपद गमावले; किरपेप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सरकारी जागेतील अतिक्रमण भोवले; सरपंच, उपसरपंचपद गमावले; किरपेप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल

किरपे हे गाव १९६७ सालच्या भूकंपानंतर कोयना नदी काठावरून उठवून नदीपासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर डोंगरालगत वसवले आहे ...

Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा

Corona Virus : भारतात कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट देखील समोर आला असून XFG असं त्याचं नाव आहे. ...

“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत

Sanjay Raut News: चंद्रहार पाटील यांच्यासाठी काय कमी केले. आर्थिक लाभापोटी त्यांनी हा निर्णय घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केला. ...