लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द

Air India: आजच एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले आहे. ...

एकेकाळी चाळीत राहून काढले दिवस अन्...; भांडुपची 'ही' मुलगी गाजवतेय मराठी मालिकाविश्व, ओळखलं का? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी चाळीत राहून काढले दिवस अन्...; भांडुपची 'ही' मुलगी गाजवतेय मराठी मालिकाविश्व, ओळखलं का?

अभिनयाच्या चंदेरी दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं कठीण आहे. त्यासाठी स्ट्रगल कोणाला चुकलेला नाही. ...

जिल्हा नियोजनसाठी ६३२ कोटींचा निधी मंजूर, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा नियोजनसाठी ६३२ कोटींचा निधी मंजूर, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटनासाठी राज्यस्तरावर बैठक घेणार ...

धानाच्या बोनसचे २१३ कोटी १२ लाख आले ! शासनाने पुढच्या हंगामात बोनसची राशी वाढवण्याची मागणी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धानाच्या बोनसचे २१३ कोटी १२ लाख आले ! शासनाने पुढच्या हंगामात बोनसची राशी वाढवण्याची मागणी

Bhandara : जिल्हा पणन कार्यालयाकडे रक्कम जमा, लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर ...

या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...

Israel Iran War: इराणने विमातळ बंद ठेवले आहेत. एअरस्पेसही बंद आहे. यामुळे आपल्या नागरिकांना आणण्यासाठी भारताची विमाने थेट इराणमध्ये जाऊ शकत नाहीत. इराणने दोन दिवसांपूर्वीच सीमा खुली असल्याचे नागरिकांना सांगितले होते. ...

Nashik Dam Storage : नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग, गंगापूर धरण किती टक्क्यांवर? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग, गंगापूर धरण किती टक्क्यांवर? वाचा सविस्तर 

Nashik Dam Storage : सुरु असलेल्या मान्सूनच्या पावसामुळे (Monsoon rain) धरणामध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे. ...

रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल

Rain Alert: कालव्यासारखे रस्त्यावरून वाहणारे पाणी, त्यात कचऱ्यासारखी वाहने वाहून जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.  ...

उदासीनतेमुळे 'शिवभोजन थाळी'त गरीब उपाशीच;राज्य सरकारची योजना 'झुणका-भाकर'च्या वाटेवर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदासीनतेमुळे 'शिवभोजन थाळी'त गरीब उपाशीच;राज्य सरकारची योजना 'झुणका-भाकर'च्या वाटेवर

केंद्रांना घरघर : पिंपरी-चिंचवडमधील बारापैकी फक्त दोन केंद्रेच सुरू; अनेक केंद्रांना टाळे लागले; अनुदान थकले, भ्रष्टाचाराचे आरोप ...