लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा

Eppeltone Engineers IPO: कंपनीच्या आयपीओची शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली. कंपनीनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केलेत. ...

Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान? - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

Iran Israel War : १२ दिवस चाललेल्या इस्रायल-इराण युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले. इराणमध्ये ६५७-८०० लोक मारले गेले, यामध्ये २६३ नागरिकांचा समावेश होता. इस्रायलमध्ये २४-३० नागरिक मारले गेले. ...

जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ

Junnar: जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या दुर्गावाडी येथील प्रसिद्ध कोकणकडा परिसरात दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

दुभाजकापासून वळण घेणाऱ्या कंटेनरला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुभाजकापासून वळण घेणाऱ्या कंटेनरला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

या भीषण अपघातामध्ये कार चक्काचूर झाली आहे. ...

Kolhapur: त्रास न देण्यासाठी २० लाखांची मागणी, माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना मध्यरात्री अटक  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: त्रास न देण्यासाठी २० लाखांची मागणी, माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना मध्यरात्री अटक 

कोळी याला ३० हजार रूपयांची खंडणी रक्कम स्वीकारताना पकडले ...

VIDEO: इराणच्या हल्ल्यानंतर दोहामध्ये दहशत; सायरन वाजताच मॉलमध्ये पळत सुटल्या महिला आणि मुलं - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: इराणच्या हल्ल्यानंतर दोहामध्ये दहशत; सायरन वाजताच मॉलमध्ये पळत सुटल्या महिला आणि मुलं

अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणने कतारवर मोठा हल्ला केला. ...

होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट

शकील नावाच्या व्यक्तीने त्याच्या अल्पवयीन मुलाचे खेमपूर गावातील एका मुलीसोबत लग्न ठरवले होते. ...

पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...

DeveGowda Family Rapist, Revanna Sex Scandal Case: गेल्या वर्षी २३ जूनला एमएलसी सूरज रेवण्णा याने जेडीएसच्याच एका तरुण कार्यकर्त्यावर अनैसर्गिक अत्याचार केले होते. ...