लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

शीळ धरण-जॅकवेलपर्यंत पाइपलाइनचे काम पूर्ण, जॅकवेल कोसळल्यामुळे निर्माण झाला होता पाणीप्रश्न  - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शीळ धरण-जॅकवेलपर्यंत पाइपलाइनचे काम पूर्ण, जॅकवेल कोसळल्यामुळे निर्माण झाला होता पाणीप्रश्न 

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाण्याची चाचणी घेण्यात येणार ...

Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल

Raja Raghuvanshi Murder Case: पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. ...

तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

Mutual Fund Return : म्युच्युअल फंडांमध्ये एकरकमी किंवा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक वाढत आहे. पण, प्रत्येकवेळी यातून फायदाच होईल असं नाही. पण, जर तोटा झाला तर काय करायचं? ...

इंदू-अधूच्या संसारात गोपाळचं परतणं ठरणार नव्या संकटाची सुरूवात, 'इंद्रायणी' मालिकेत नाट्यमय वळण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंदू-अधूच्या संसारात गोपाळचं परतणं ठरणार नव्या संकटाची सुरूवात, 'इंद्रायणी' मालिकेत नाट्यमय वळण

'इंद्रायणी' मालिकेत नवं वळण येणार आहे. इंदू-अधूच्या संसारात गोपाळची नाट्यमय एन्ट्री झाली आहे. ...

कॉलेजमध्ये परिक्षा द्यायला गेला, पण चाहत्यांना सेल्फी देत बसला अन् मग...; बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉलेजमध्ये परिक्षा द्यायला गेला, पण चाहत्यांना सेल्फी देत बसला अन् मग...; बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

कॉलेजमध्ये परिक्षा द्यायला गेला, बॉलिवूड अभिनेत्याला पाहून विद्यार्थांना विश्वासच बसेना, काय केलं पाहा ...

गुजरात येथील भुज, कच्छ येथून आवक; गोड खजूर बाजारात दाखल - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुजरात येथील भुज, कच्छ येथून आवक; गोड खजूर बाजारात दाखल

Sweet Dates : मॉन्सूनने यंदा लवकर हजेरी लावल्याने लालचुटुक अन् चवीला तुरट-गोड कच्चा खजूर मार्केट यार्ड बाजारात दाखल झाला आहे. ...

“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान

Congress Vijay Wadettiwar News: लोकांना दाखवण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचा विरोध करायचा आणि सरकारमध्ये राहायचे हा दिखावा आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. ...

आई आणि मुलीचा एकच बॉयफ्रेंन्ड; जावयाला संपवून कालव्यात फेकलं, हादरवून टाकणारी लग्नाची गोष्ट - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई आणि मुलीचा एकच बॉयफ्रेंन्ड; जावयाला संपवून कालव्यात फेकलं, हादरवून टाकणारी लग्नाची गोष्ट

तेलंगणातील तेजेश्वर हत्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाचे खुलासे केले आहेत. ...