लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

Jio Blackrock: पाहा काय म्हटलंय कंपनीनं आणि काय आहे कंपनीचा पुढचा प्लान. ...

हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..? - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?

Astronauts Spent Most Days In Space: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पुढील १४ दिवस अंतराळात राहणारआहेत. ...

ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा, भाजपची टीका अन् सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा, भाजपची टीका अन् सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर

- जर भाजप खरंच मराठीसाठी कट्टर असते, तर त्यांनी मराठीसाठी अध्यादेश का काढले नाहीत? आम्ही दोन महिने का थांबलो? आम्हाला खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आम्ही नोटीस बजावली आहे, असे वक्तव्य सुषमा अंधारेंनी केले. ...

"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत   - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  

Sharad Pawar: पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणं योग्य नाही. मात्र देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Rain : मराठवाड्यातील ४ जिल्ह्यात मुसळधार तर ४ जिल्ह्यांत संततधार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : मराठवाड्यातील ४ जिल्ह्यात मुसळधार तर ४ जिल्ह्यांत संततधार

दोन दिवसांपासून विभागात ढगाळ वातावरण असून, तुरळक सूर्यदर्शन होत आहे. सर्वाधिक पाऊस नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत झाला. विभागाच्या ६७९ मि.मी. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९६ मि.मी. पाऊस मराठवाड्यात आला आहे. ...

"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल

एका पतीने आपल्या पत्नीवर तब्बल आठवेळा चाकूने हल्ला करत तिला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...

केरळमध्ये पाऊस प्रचंड आहे. एअर इंडियाने या विमानाला ठेवण्यासाठी आपला हँगर उपलब्ध केला होता. या विमानाची दुरुस्ती केली जात होती, परंतू ते काही दुरुस्त होऊ शकलेले नाही. ...

आम्ही बावड्यापुरतं बंटी पाटलांचं ऐकायचं ठरवलंय; मंत्री मुश्रीफ यांचा टोला आणि सतेज यांनी दिले प्रत्युत्तर -video - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आम्ही बावड्यापुरतं बंटी पाटलांचं ऐकायचं ठरवलंय; मंत्री मुश्रीफ यांचा टोला आणि सतेज यांनी दिले प्रत्युत्तर -video

मुश्रीफ आणि पाटील यांच्यात टोलेबाजी रंगली ...