लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' अंतर्गत मोठी कारवाई करत पाकिस्तानमधून आलेला ९ कोटी किमतीचा माल जप्त केला आहे. ...

जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी मेघे समूह व अदानी फाउंडेशनचा करार - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी मेघे समूह व अदानी फाउंडेशनचा करार

Wardha : शैक्षणिक नवोपक्रम, वैद्यकीय संशोधन व जनआरोग्यासाठी संयुक्त वाटचाल ...

Dalimb Chori : साडेतीन टन डाळिंबावर चोरट्यांचा डल्ला, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Chori : साडेतीन टन डाळिंबावर चोरट्यांचा डल्ला, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान 

Pomegranate Theft : डाळिंब बाग काढणीला आली असताना ३०० झाडांवरील डाळिंब चोरून नेण्यात आले आहेत. ...

भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती

BJP News: महाराष्ट्रासह तीन राज्यांमधील निवडणूक  अधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांची महाराष्ट्रामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.  ...

भोमवासीयांचा अपेक्षाभंग; राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाविरोधातील याचिका खंडपीठाने अखेर फेटाळली - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भोमवासीयांचा अपेक्षाभंग; राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाविरोधातील याचिका खंडपीठाने अखेर फेटाळली

न्यायालयाच्या निवाड्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. ...

राज्यात 'गोवा टॅक्सी ड्रायव्हर अॅप' सुरू; सुरुवातीच्या ५०० चालकांना २५ लिटर इंधन मोफत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात 'गोवा टॅक्सी ड्रायव्हर अॅप' सुरू; सुरुवातीच्या ५०० चालकांना २५ लिटर इंधन मोफत

पर्यटन खात्याने ट्विटरवरून हे अॅप सुरु होत असल्याचे जाहीर केले आहे. ...

कोल्हापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापनेच्या मागणीस नेहमीच पाठिंबा: सरन्यायाधीश भूषण गवई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोल्हापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापनेच्या मागणीस नेहमीच पाठिंबा: सरन्यायाधीश भूषण गवई

'सर्वोच्च न्यायालय हे फक्त सरन्यायाधीशांचे नसून, ते सर्व न्यायमूर्तीचेच असते: सरन्यायाधीश भूषण गवई ...

गोविंद गावडे, शह-काटशह आणि बिचारा एसटी समाज - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडे, शह-काटशह आणि बिचारा एसटी समाज

मात्र भाजपमधील काहीजणांना राजकीय हालचाली करण्याच्या दृष्टीने तसेच पक्षाला खेळी खेळण्यासाठी यश मिळाले. ...