लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ओमकार संकपाळ

परदेशी शस्त्र खरेदीसाठी खासगी बँका करणार पेमेंट, केंद्र सरकारने केली 3 बँकांची निवड... - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशी शस्त्र खरेदीसाठी खासगी बँका करणार पेमेंट, केंद्र सरकारने केली 3 बँकांची निवड...

संरक्षण मंत्रालयाने 3 खासगी बँकांना परदेशातून येणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचे पेमेंट करण्याची मान्यता दिली आहे. आतापर्यंत सरकारी बँकांमार्फतच संरक्षण खरेदी सौद्यांचे पेमेंट केले जायचे. ...

Aditya Thackeray: 'शिवसेनेत परत यायचं असेल तर...' आदित्य ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Aditya Thackeray: 'शिवसेनेत परत यायचं असेल तर...' आदित्य ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन

'गद्दार हे गद्दारच असतात, पण शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह आमच्याकडेच राहणार.' ...

पुराचे पाणी मराठवाड्यात येणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, वर्ल्ड बँक करणार आर्थिक मदत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुराचे पाणी मराठवाड्यात येणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, वर्ल्ड बँक करणार आर्थिक मदत

'सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार.'- देवेंद्र फडणवीस ...

Anand Mahindra Viral Tweet: तुम्ही NRI आहात का? आनंद महिंद्रांना विचारला प्रश्न; महिंद्रांनी दिले जबरदस्त उत्तर... - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Anand Mahindra Viral Tweet: तुम्ही NRI आहात का? आनंद महिंद्रांना विचारला प्रश्न; महिंद्रांनी दिले जबरदस्त उत्तर...

Anand Mahindra Viral Tweet: आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या फोटोवर एका युझरने कमेंट केली, त्यावर आनंद महिंद्रांनी दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली. ...

नागरिकांच्या घरात पाणीच-पाणी, अर्ध्या तासाच्या पावसांतच उद्भवते समस्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरिकांच्या घरात पाणीच-पाणी, अर्ध्या तासाच्या पावसांतच उद्भवते समस्या

पाण्याच्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली ...

'आम्ही आयते आलेलो नाही, राऊतांनी लोकांमधून निवडून दाखवावं', भुमरेंचे ओपन चॅलेंज - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही आयते आलेलो नाही, राऊतांनी लोकांमधून निवडून दाखवावं', भुमरेंचे ओपन चॅलेंज

खासदार संजय राऊत यांनी बंडखोर संदिपान भुमरे यांच्यावर टीका केली होती, त्यावर संदिपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Udaipur Murder: उदयपूर हत्याकांड; कन्हैयालाल यांच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी, अशोक गहलोत यांची घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Udaipur Murder: उदयपूर हत्याकांड; कन्हैयालाल यांच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरी, अशोक गहलोत यांची घोषणा

राजस्थानच्या जयपूरमध्येमध्ये कन्हैयालाल यांची दुकानात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ...

विनयभंगाचा बदला खून; महिलेच्या नातेवाईकांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विनयभंगाचा बदला खून; महिलेच्या नातेवाईकांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

तरुणाने शेतातील कोठ्यात घुसून केला होता महिलेचा विनयभंग ...