लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन पंडित

भिवंडीत टेम्पोच्या धडकेत शाळेत जाणारी चिमुरडी ठार  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत टेम्पोच्या धडकेत शाळेत जाणारी चिमुरडी ठार 

शांतीनगर भाजी मार्केट परिसरातील रस्त्यावर दुपारी बारा वाजताच्या सुमारास परिसरात राहणारी इयत्ता पहिली मध्ये शिकणारी आयेराबानो ही मुलगी घरातून मनपा शाळा क्रमांक ७९ येथे शाळेत जाण्या साठी रस्त्यातून जात होती.  ...

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

गोदामातील केमिकल ज्वलनशील असल्याने आगेवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणी येत होत्या.  ...

भिवंडीत जावयाची सासूला मारहाण; अखेर जावयाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत जावयाची सासूला मारहाण; अखेर जावयाविरुद्ध गुन्हा दाखल

दानिश फैजान खान वय २५ वर्ष रा. गायत्री नगर असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. ...

आमच्या पप्पांनी गणपती आणला... मूळ गीतकार व चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमच्या पप्पांनी गणपती आणला... मूळ गीतकार व चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर

भिवंडीतील मनोज घोरपडे गीतकार असून त्यांचा चिमुकला मुलगा मोहित उर्फ माऊली व मुलगी शौर्य हे दोघे या गाण्याचे गायक आहेत. ...

रक्षाबंधन सणाला भावाच्या घरी जाऊ न दिल्याने विवाहितेने केली आत्महत्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधन सणाला भावाच्या घरी जाऊ न दिल्याने विवाहितेने केली आत्महत्या

भिवंडीत विवाहितेचा छळ ...

राष्ट्रवादी बाबत निर्णय घेताना निवडणूक आयोग काळजीपूर्वक वागेल : आव्हाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी बाबत निर्णय घेताना निवडणूक आयोग काळजीपूर्वक वागेल : आव्हाड

शिवसेने बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. ...

खड्ड्यात आदळल्याने कोळसा भरलेला ट्रक पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्ड्यात आदळल्याने कोळसा भरलेला ट्रक पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली

या दुर्घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. ...

मुंबईतील कचरा भिवंडीकरांच्या माथी; हिरव्यागार निसर्गाला प्रदूषणाचे ग्रहण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईतील कचरा भिवंडीकरांच्या माथी; हिरव्यागार निसर्गाला प्रदूषणाचे ग्रहण

गृह प्रकल्पासमोर गावातील काही मंडळी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील कचरा टाकण्यासाठी पुढाकार घेत आहेत. ...