लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

सी-लिंकवरून जायचंय २४० ते ७८० रुपये टोल भरा; MMRDAकडून प्रस्तावित टोलचे दर जाहीर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सी-लिंकवरून जायचंय २४० ते ७८० रुपये टोल भरा; MMRDAकडून प्रस्तावित टोलचे दर जाहीर

टोलसाठी पहिला टप्पा शिवडी ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजी नगर ते चिर्ले जंक्शन असा असेल, अशी माहिती एमएमआरडीएने या पुलाच्या तिमाही अहवालात दिली आहे. ...

बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाला मुहूर्त मिळाला जपानच्या शिंकानसेन डेपो आधारित रचना, निविदा मागविल्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाला मुहूर्त मिळाला जपानच्या शिंकानसेन डेपो आधारित रचना, निविदा मागविल्या

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील ठाणे स्थानकाच्या बांधकामासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने अखेर बुधवारी निविदा मागविल्या आहेत. ...

नवी मुंबईत 'प्रोटॉन कर्करोग थेरपी परिषद' - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत 'प्रोटॉन कर्करोग थेरपी परिषद'

अपोलो प्रोटॉन कर्करोग केंद्र (एपीसीसी) हे दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील पहिले आणि एकमेव प्रोटॉन थेरपी केंद्र आहे ...

कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन, नवी मुंबईत मदतीसाठी ‘स्टोमा क्लिनिक’ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन, नवी मुंबईत मदतीसाठी ‘स्टोमा क्लिनिक’

रोबोटिक सेवाचे सल्लागार डॉ. राजेश शिंदे यांनी तयार केलेला सीआरसी समर्थन गट हा महाराष्ट्रातील पहिलाच गट आहे आणि तो सर्व कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांसाठी मोफत असणार आहे. ...

खाडीपूल खारफुटीच्या मुळावर, हजार झुडपांची कायमची कत्तल : पूल झाल्यानंतर वाहतूक सुसाट - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाडीपूल खारफुटीच्या मुळावर, हजार झुडपांची कायमची कत्तल : पूल झाल्यानंतर वाहतूक सुसाट

सुमारे १ हजार ९५० मीटर लांबीच्या या खाडीपुलासाठी चार हेक्टर वनजमीन बाधित होणार आहे. ...

विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकाआधी घ्या वाचनाचा आनंद चहा-कॉफीसोबत वाचा पुस्तके : महापालिकेची अभिनव संकल्पना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकाआधी घ्या वाचनाचा आनंद चहा-कॉफीसोबत वाचा पुस्तके : महापालिकेची अभिनव संकल्पना

नाटक सुरू होण्यापूर्वीच्या फावल्या वेळेत नवी मुंबईतील नाट्यप्रेमींना आता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकासोबत वाचनाचा आनंद घेता येणार आहे. ...

शिक्षण विभागातील १०८१ पदांमुळे ६१ कोटींचा बोजा; वाढीव पदनिर्मितीस नगरविकासची मंजुरी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षण विभागातील १०८१ पदांमुळे ६१ कोटींचा बोजा; वाढीव पदनिर्मितीस नगरविकासची मंजुरी

नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळात सध्या नगरविकास विभागाने मंजूर केलेली २९ आणि शिक्षण विभागाने मंजूर केलेली ७७८ पदे आहेत. ...

‘जी-२०’त नवी मुंबई का नाही? लाेकप्रतिनिधींचा सवाल : परिषदेच्या भेटीसाठी करणार प्रयत्न - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘जी-२०’त नवी मुंबई का नाही? लाेकप्रतिनिधींचा सवाल : परिषदेच्या भेटीसाठी करणार प्रयत्न

जागतिक वारसाहक्क असलेल्या घारापुरी बेटाला जी-२० समूहाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पलीकडे नवी मुंबईत ते येणार नाहीत. ...