लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

एमआयडीसीत नवे वाहनतळ, पीएम गतिशक्तीचा बूस्टर; ३० कोटी रुपये मंजूर  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमआयडीसीत नवे वाहनतळ, पीएम गतिशक्तीचा बूस्टर; ३० कोटी रुपये मंजूर 

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे उद्योग विभागाने एमआयडीसीतील पाच प्रकल्पांकरिता १४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ...

अनुवांशिक विकारांवर योग्य उपचार करण्याचे अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे आवाहन ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुवांशिक विकारांवर योग्य उपचार करण्याचे अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे आवाहन !

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज अनुवांशिक विकार असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी अपोलो जेनोमिक्स इंस्टीट्यूट्सची स्थापना केली आहे. ...

१५ महिन्याच्या मुलीला दुर्मिळ अशा चयापचयाशी संबंधित आजाराची बाधा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१५ महिन्याच्या मुलीला दुर्मिळ अशा चयापचयाशी संबंधित आजाराची बाधा 

वेळेत निदान आणि उपचारामुळे जीवनदान, जगभरात २५० बालकांना या आजाराची लागण ...

Kalyan News | कल्याण-तळोजा मेट्रोचे पुढचे पाऊल, १७ स्थानकांच्या बांधकामांसाठी निविदा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Kalyan News | कल्याण-तळोजा मेट्रोचे पुढचे पाऊल, १७ स्थानकांच्या बांधकामांसाठी निविदा

२०.७५ किलोमीटरचा असेल मार्ग ...

बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्थानकांसाठी तीन कंपन्यांत स्पर्धा: खर्च दुपटीपेक्षा जास्त वाढणार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्थानकांसाठी तीन कंपन्यांत स्पर्धा: खर्च दुपटीपेक्षा जास्त वाढणार

एमईआयएल-एचसीसीची सर्वात कमी दराची ३६८१ कोटींची निविदा ...

कोढाणे-बाळगंगा धरणांना पंतप्रधान गतीशक्तीचा बूस्टर: एमएमआरडीएला भरीव मदत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोढाणे-बाळगंगा धरणांना पंतप्रधान गतीशक्तीचा बूस्टर: एमएमआरडीएला भरीव मदत

२५४ कोटी ५० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर ...

गुंड टोळ्या अन् सावकारी पाशात बाजार समिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुंड टोळ्या अन् सावकारी पाशात बाजार समिती

राज्यातील साडेतीनशेहून अधिक बाजार समित्यांची शिखर बाजार समिती म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. ...

सी-लिंकवरून जायचंय २४० ते ७८० रुपये भरा; एमएमआरडीएकडून प्रस्तावित टोलचे दर जाहीर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सी-लिंकवरून जायचंय २४० ते ७८० रुपये भरा; एमएमआरडीएकडून प्रस्तावित टोलचे दर जाहीर

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या २१.८ किमीच्या शिवडी ते न्हावा-शेवापर्यंतच्या सी लिंकचे काम एमएमआरडीएकडून रात्रंदिवस सुरू आहे. ...