लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

नारायण जाधव

असंसर्गजन्य रोगामुळे देशात ६५ टक्के लोक मृत्युमुखी; अपोलो ‘हेल्थ ऑफ द नेशन’ अहवाल प्रसिद्ध - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :असंसर्गजन्य रोगामुळे देशात ६५ टक्के लोक मृत्युमुखी; अपोलो ‘हेल्थ ऑफ द नेशन’ अहवाल प्रसिद्ध

अपोलो या जगातील सर्वात मोठ्या क्रमवारीत एकात्मिक आरोग्य सेवा पुरवठादाराने आपला वार्षिक ‘हेल्थ ऑफ द नेशन’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. ...

मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी

या प्रस्तावित विहिरी मुंबईच्या पूर्व किनारपट्टीपासून किनारपट्टी ११.३ किलोमीटर आणि दक्षिणेला जुहू बीचपासून १६.६ किलोमीटर लांब आहेत. ...

...आता ठाणे-बेलापूर रस्त्यावरून थेट जा ऐरोली-काटई महामार्गावर, नवी मुंबईकरांच्या मागणीला यश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...आता ठाणे-बेलापूर रस्त्यावरून थेट जा ऐरोली-काटई महामार्गावर, नवी मुंबईकरांच्या मागणीला यश

अखेर नवी मुंबईकरांची ही मागणी मान्य झाली असून, या मार्गावर चढ-उतारासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरून जोड मार्गिका बांधण्यात येणार आहे. ...

वर्सोवा-विरार सागरी सेतूचा खर्च ३१,४२६ कोटींनी वाढला - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वर्सोवा-विरार सागरी सेतूचा खर्च ३१,४२६ कोटींनी वाढला

वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रस्तावित केला तेव्हा त्यांचा खर्च ३२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता; परंतु ऑक्टोबर महिन्याच्या बैठकीत या सेतूचे बांधकाम रस्ते विकास महामंडळाकडून ‘एमएमआरडीए’कडे सोपविले आले. ...

पनवेल – कर्जत हा प्रकल्प ३९ टक्के तर ऐरोली-कळवा हा प्रकल्प ४३ टक्के पूर्ण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल – कर्जत हा प्रकल्प ३९ टक्के तर ऐरोली-कळवा हा प्रकल्प ४३ टक्के पूर्ण

नवी मुंबईसह पनवेल- कर्जत आणि नवी मुंबईस कल्याण डोंबिवली शहरास जोडणाऱ्या एमयुटीपी-३ मधील पनवेल – कर्जत हा प्रकल्प ३९ टक्के तर ऐरोली-कळवा हा प्रकल्प ४३ टक्के पूर्ण झाल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. ...

वाशी-बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनला ‘सीआरझेड’चा हिरवा कंदील - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी-बेलापूरच्या पम्पिंग स्टेशनला ‘सीआरझेड’चा हिरवा कंदील

जीर्ण वास्तू तोडून नव्याने बांधणार : अंदाजे ७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित ...

नवी मुंबई: 'व्हर्टिकल स्लम'कडे नेणारा विकास आराखडा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई: 'व्हर्टिकल स्लम'कडे नेणारा विकास आराखडा

नवी मुंबई महापालिकेला स्थापनेनंतर ३१ वर्षांनंतर प्रारूप विकास आराखडा तयार करण्याची जाग आली. तोपर्यंत शहरात वाट्टेल तशी अतिक्रमणे झाली. ...

नवी मुंबईत 'दा विंसी शी रोबोटिक सर्जिकल सिस्टीम'चे चौथे जनरेशन लाँच - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत 'दा विंसी शी रोबोटिक सर्जिकल सिस्टीम'चे चौथे जनरेशन लाँच

नवी मुंबईत 'दा विंसी शी रोबोटिक सर्जिकल सिस्टीम'चे चौथे जनरेशन लाँच करण्यात आले.  ...