लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड, कचऱ्याच्या ढिगातून नंदनवन, ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ बनले नवे पर्यटन केंद्र - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड, कचऱ्याच्या ढिगातून नंदनवन, ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ बनले नवे पर्यटन केंद्र

Navi Mumbai: नेरूळमधील एकेकाळचा दुर्गंधीयुक्त होल्डिंग पाँड व कचऱ्याचे ढिगारे असलेल्या परिसरात महानगरपालिकेने ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ नावाचे नंदनवन फुलविले आहे. १३७ एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला आहे. ...

एपीएमसी परिसरातील कोल्ड स्टोरेजमध्ये फळांचा अवैध व्यापार; शासनासह प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसी परिसरातील कोल्ड स्टोरेजमध्ये फळांचा अवैध व्यापार; शासनासह प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष 

अफगाणिस्तानमधील नागरिकही येथे व्यवसाय करत असून तक्रारी करूनही शासन व प्रशासन काहिही कारवाई करत नाही. ...

तुर्भे विभागातून दोन टन प्लास्टीक साठा जप्त; महानगरपालिकेच्या पथकाची कारवाई  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भे विभागातून दोन टन प्लास्टीक साठा जप्त; महानगरपालिकेच्या पथकाची कारवाई 

प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणात जनजागृती सुरु केली आहे. व्यापारी व ग्राहकांनीही प्लास्टीकचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. ...

रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे प्रवासी वेठीस; वाशी खाडीपुलावर रोज चक्का जाम - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे प्रवासी वेठीस; वाशी खाडीपुलावर रोज चक्का जाम

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाचा समावेश होतो. ...

सांगा, शेतकऱ्यांनी  कसं जगायचं? - शेट्टी; भाजीपाला दराच्या घसरणीवर चिंता  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगा, शेतकऱ्यांनी  कसं जगायचं? - शेट्टी; भाजीपाला दराच्या घसरणीवर चिंता 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिवाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, बाजारभाव घसरू लागले आहेत. ...

लग्न समारंभातून नवरीचे अडिच लाखांचे दागिने चोरीला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न समारंभातून नवरीचे अडिच लाखांचे दागिने चोरीला

वाशी रेल्वे स्टेशन समोरील इंम्पिरीयल बॅक्वेट हॉलमध्ये शुक्रवारी लग्नसमारंभात चोरी झाली. ...

पनवेलमधील फळ व्यापाऱ्याची फसवणूक; १५ लाखाचे बिल थकविले - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील फळ व्यापाऱ्याची फसवणूक; १५ लाखाचे बिल थकविले

फळ व्यवसायीक साहिब अधिकारी यांची हिंदीया ट्रेडींग नावाची कंपनी आहे. एजंटसह कर्नाटकमधील दोघांवर गुन्हा ...

क्षुल्लक कारणावरून तरुणाचा जीव गेला; ताडी केंद्रातील भांडण जीवावर बेतलं - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्षुल्लक कारणावरून तरुणाचा जीव गेला; ताडी केंद्रातील भांडण जीवावर बेतलं

दिघा येथील घटना, गुंड सोनू पांडे विरोधात गुन्हा दाखल ...