लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

निर्यात नाही, भाव कोसळले, कांदा आणतोय डोळ्यात पाणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निर्यात नाही, भाव कोसळले, कांदा आणतोय डोळ्यात पाणी

शेतकऱ्यांचे नुकसान : वारंवार निर्बंध लादल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम ...

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत टॅबलॅबसह ॲक्टीव्हिटी झोन, शिक्षणासाठी अधुनीक साधनांचा वापर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत टॅबलॅबसह ॲक्टीव्हिटी झोन, शिक्षणासाठी अधुनीक साधनांचा वापर

महानगरपालिकेच्या रबाळे येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचे डिजीटल लर्नींग स्कूलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ...

CCTV चं जाळं, स्मार्ट पार्किंग अन् बरंच काही... तेही करवाढीशिवाय; नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CCTV चं जाळं, स्मार्ट पार्किंग अन् बरंच काही... तेही करवाढीशिवाय; नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई महानगर पालिका कर्जमुक्त महानगर पालिका ठरली आहे. सद्यस्थितीत मनपावर कोणतेही कर्ज नाही... ...

केंद्र सरकार कृषी क्षेत्राविषयी उदासीन, शरद पवार यांची घणाघाती टीका - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्र सरकार कृषी क्षेत्राविषयी उदासीन, शरद पवार यांची घणाघाती टीका

Sharad Pawar: भाजीपाला, फळे यांच्या निर्यातीमध्ये अनेक अडथळे येत आहेत. या समस्या सोडविल्या पाहिजेत. परंतु केंद्र सरकार कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देत नाही अशी टिका शरद पवार यांनी केली आहे. ...

शेतीवरील भार कमी केला पाहिजे, शरद पवार यांचं महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले नागरीकरणासह कारखानदारीमुळे शेतीक्षेत्रात घट - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेतीवरील भार कमी केला पाहिजे, शरद पवार यांचं महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले नागरीकरणासह कारखानदारीमुळे शेतीक्षेत्रात घट

Sharad Pawar: शेतीला अधुनीकतेची जोड देण्याची गरज असून इतर व्यवसायांकडेही वळले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ...

घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न, खतासह आरडीएफची निर्मिती, कचरावाहतुकीला महापालिकेकडून आधुनिकतेची जोड - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न, खतासह आरडीएफची निर्मिती, कचरावाहतुकीला महापालिकेकडून आधुनिकतेची जोड

Navi Mumbai : घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न देशपातळीवर अनुकरणीय ठरू लागला आहे. शहरातून रोज ६५० ते ७०० टन कचरा तयार होतो. ...

Navi Mumbai: १४८ शिल्पाकृतींनी घातली नवी मुंबईच्या सौंदर्यात भर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: १४८ शिल्पाकृतींनी घातली नवी मुंबईच्या सौंदर्यात भर

Navi Mumbai: स्वच्छता अभियानानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण कल्पना राबवत आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शिल्प तयार केली आहेत. ...

नवी मुंबई बनले उद्यानांचे शहर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई बनले उद्यानांचे शहर

Navi Mumbai : शहरवासीयांना दर्जेदार नागरी सुविधा देताना प्रत्येक विभागात उद्यान निर्मितीवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात १८२ उद्याने विकसित केली आहेत. ...