लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिटमाराला पकडले - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिटमाराला पकडले

सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिट चोरणाऱ्यास पकडले.   ...

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त ॲक्शन मोडमध्ये; स्वच्छतेच्या कामांची पहाटे ६ पासून पाहणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त ॲक्शन मोडमध्ये; स्वच्छतेच्या कामांची पहाटे ६ पासून पाहणी

स्वच्छता अभियानामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा निर्धार नवी मुंबई महानगरपालिकेने केला आहे. ...

डंपरच्या धडकेत तरूणाचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डंपरच्या धडकेत तरूणाचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

गव्हाण फाटा ते सीबीडीकडे जाणाऱ्या पूलावर मंगळवारी रात्री अपघात झाला. ...

बालनाट्य स्पर्धेत तळमळ एका अडगळीची ला प्रथम क्रमांक सात फेटेवाला द्वितीय; वारी ठरले तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालनाट्य स्पर्धेत तळमळ एका अडगळीची ला प्रथम क्रमांक सात फेटेवाला द्वितीय; वारी ठरले तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी

सात फेटेवाले नाटकास दुसरा व वारी नाटकाना तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. ...

विकास आराखड्यावरील १५८९० हरकतींवर सुनावणी सुरू - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकास आराखड्यावरील १५८९० हरकतींवर सुनावणी सुरू

नवी मुंबई महानगरपालिकेचा २०१८ ते २०३८ पर्यंतचा विकास आराखडा तयार करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. ...

नवी मुंबई करंडकसाठी बालकलाकारांमध्ये चुरूस - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई करंडकसाठी बालकलाकारांमध्ये चुरूस

बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. ...

ऑटो डिसीआर प्रणालीविषयी महानगरपालिकेची कार्यशाळा, मनपा अधिकाऱ्यांसह वास्तुविशारदांची उपस्थिती - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑटो डिसीआर प्रणालीविषयी महानगरपालिकेची कार्यशाळा, मनपा अधिकाऱ्यांसह वास्तुविशारदांची उपस्थिती

बीपीएमएस संगणक प्रणालीसह ऑटो डिसीआर प्रणाली वापरण्यास मान्यता दिली असून याविषयी अधिकारी, कर्मचारी, व वास्तुविशारदांना माहिती देण्यासाठी महानगरपालिकेने कार्यशाळेचे आयोजन केले होते. ...

महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरीजी महाराज यांचे निधन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरीजी महाराज यांचे निधन

गगनगिरी महाराजांचे शिष्य असलेल्या आबानंदगिरी महाराजांनी मानवतेची सेवा करण्यास प्राधान्य दिले ...