लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

उरणमध्ये ट्रेलरच्या धडकेने एक ठार; कंटेनरचालक झाला फरार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये ट्रेलरच्या धडकेने एक ठार; कंटेनरचालक झाला फरार

पनवेल उरण रोडवर ६ जुलैला स्कुटीचा अपघात झाला होता. अपघातामध्ये भावेश पाटील हा तरूण गंभीर जखमी झाला होता. ...

ऐन पावसाळ्याच्या मध्यावर तुर्भेत पाणी टंचाई; शिवसेनेचा हांडा मोर्चा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐन पावसाळ्याच्या मध्यावर तुर्भेत पाणी टंचाई; शिवसेनेचा हांडा मोर्चा 

तुर्भे विभागामधील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

भाजीपाल्याची आवक वाढली; टोमॅटो, मिर्चीसह कोथिंबीरचे दर निम्यावर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजीपाल्याची आवक वाढली; टोमॅटो, मिर्चीसह कोथिंबीरचे दर निम्यावर

एक दिवसात ८ लाख जुडी पालेभाज्यांची आवक ...

झोपड्या, उद्यानांसह मोकळ्या जागांमधून निघतोय गांजाचा धूर, नवी मुंबई पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :झोपड्या, उद्यानांसह मोकळ्या जागांमधून निघतोय गांजाचा धूर, नवी मुंबई पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन

Crime: नवी मुंबई शहरातील अवैध झोपडपट्या, उद्याने, मोकळे भूखंड, इमारतींमधून गांजाचा धूर येऊ लागला आहे. गांजा विक्री करणारे व ओढणारांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. ...

साथीच्या आजारांशी लढाई सुरू, उपचारासाठी रुग्णांच्या  रांगा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साथीच्या आजारांशी लढाई सुरू, उपचारासाठी रुग्णांच्या  रांगा

रुग्णालयांमधील गर्दी वाढली : सर्दी, खोकला तापाने नवी मुंबईकर त्रस्त. ...

माझी माती माझा देश अभियान; नवी मुंबईत शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माझी माती माझा देश अभियान; नवी मुंबईत शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान

महानगरपालिकेने तयार केली अमृत वाटिका ...

पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून ३५ लाखाची फसवणूक; ११ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून ३५ लाखाची फसवणूक; ११ जणांवर गुन्हा दाखल

अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता ...

एपीएमसीमध्ये टोमॅटो चोरी करणारास अटक; १०० किलो टाेमॅटो केले लंपास  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमध्ये टोमॅटो चोरी करणारास अटक; १०० किलो टाेमॅटो केले लंपास 

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. ...