लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुजीब देवणीकर

एमआयडीसीत उड्डाणपूल ते शहर सौंदर्यीकरणासाठी तरतूद; असा आहे मनपाचा अर्थसंकल्प - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयडीसीत उड्डाणपूल ते शहर सौंदर्यीकरणासाठी तरतूद; असा आहे मनपाचा अर्थसंकल्प

तीन हजार कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; महापालिकेचे पुन्हा ७३८ कोटींच्या विकासकामांचे आश्वासन ...

आता बोला! अतिक्रमित जागेचे भाडे दररोज हजार रुपये, करारनामा देखील केला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बोला! अतिक्रमित जागेचे भाडे दररोज हजार रुपये, करारनामा देखील केला

अतिक्रमणे काढताना उघडकीस आला प्रकार ...

लागा तयारीला, छत्रपती संभाजीनगर मनपात दोन महिन्यांत नोकर भरती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लागा तयारीला, छत्रपती संभाजीनगर मनपात दोन महिन्यांत नोकर भरती

आकृतिबंधानुसार मंजूर पदांची संख्या ५२०२ आहे. त्यापैकी २९६५ इतकेच कर्मचारी कार्यरत आहेत. ...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर; स्टडीरूम उभारण्याचा मानस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर; स्टडीरूम उभारण्याचा मानस

जी-२० प्रमाणे शहर सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली. ...

आता ‘ईडी’ची ‘पिडा’ कंत्राटदारांच्या मानगुटीवर, चौघांना समन्स बजावले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता ‘ईडी’ची ‘पिडा’ कंत्राटदारांच्या मानगुटीवर, चौघांना समन्स बजावले

पंतप्रधान आवास योजनेत सिटी चौक पोलिस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी ‘सब्र’ आणि ‘तखवा’धारण करावे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी ‘सब्र’ आणि ‘तखवा’धारण करावे

मौलाना अब्दुल रशीद मदनी यांचा सल्ला; या महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ प्रेषितांकडे सोपविण्यात आला. ...

उन्हाळ्याची तयारी सुरू; महापालिका यंदा ऐतिहासिक नहर-ए-अंबरीचे पाणी वापरणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाळ्याची तयारी सुरू; महापालिका यंदा ऐतिहासिक नहर-ए-अंबरीचे पाणी वापरणार

हिमायत बागेच्या आसपास नहर-ए-अंबरीमधून १२ महिने शुद्ध पाणी वाहत असते. ...

थकीत करासाठी मनपाचा मोर्चा शासकीय कार्यालयांकडे; ३० लाखांचा कर वसूल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थकीत करासाठी मनपाचा मोर्चा शासकीय कार्यालयांकडे; ३० लाखांचा कर वसूल

थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांनी आता शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळविला आहे. ...