लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

मढ परिसरातील सिलिंक सर्व्हे मच्छिमार उद्या बंद पाडणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ परिसरातील सिलिंक सर्व्हे मच्छिमार उद्या बंद पाडणार

सदर सर्वे येथील मच्छीमारांच्या मासेमारीच्या जागांवर होत आहे.याला येथील मच्छिमारांचा तीव्र विरोध असून येथील मच्छिमार व कोळी महिला पोलिस बळाचा वापर झाला तरी उद्या दि,2 नोव्हेंबर रोजी सदर सर्व्हे बंद पाडणार आहे ...

लोकमत इम्पॅक्ट : पश्चिम दुर्तगती महामार्गावरील मागाठाणे जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट : पश्चिम दुर्तगती महामार्गावरील मागाठाणे जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटणार

येत्या एक महिन्यात सदर काम पूर्ण होणार आहे. ...

होय, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार-खासदार गजानन कीर्तिकर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार-खासदार गजानन कीर्तिकर

2014 पासून आज मितीस त्यांनी सलग दोन वेळा या मतदार संघाचे खासदार म्हणून नेतृत्व केले आहे. ...

मागाठाणेच्या सरोवा कॉम्प्लेक्स येथील पाणी समस्या दिवाळी पूर्वी मिटणार, प्रकाश सुर्वेंच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेच्या सरोवा कॉम्प्लेक्स येथील पाणी समस्या दिवाळी पूर्वी मिटणार, प्रकाश सुर्वेंच्या पाठपुराव्याला यश

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि गृहनिर्माण प्राधिकरण यांच्यामध्ये पाणी बिल भरणावरून ही समस्या होती, त्यामुळे येथील ए आणि बी विंगला जळजोडणी मिळत नव्हती. ...

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक डिसेंबर अखेरपर्यंत घ्या; राष्ट्रवादीची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक डिसेंबर अखेरपर्यंत घ्या; राष्ट्रवादीची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी 

भारतीय जनता पार्टीचे आमदार अॅड.आशिष शेलार यांच्या आदेशाने सिनेटच्या निवडणुका एप्रिलमध्ये घेण्याचा घाट घातला आहे.असा गंभीर आरोप देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. ...

मुंबई, कोकण पदवीधर निवडणुकीसाठी कोळी समाज बांधव देणार उमेदवार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, कोकण पदवीधर निवडणुकीसाठी कोळी समाज बांधव देणार उमेदवार

पदवीधर निवडणुकीचे पडघम वाजयला सुरवात झाली आहे. ...

नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे

'देशाची मुख्य समस्या दहशतवाद आणि ड्रग्ज आहे.' ...

येत्या नोव्हेंबरपर्यंत पुरातत्व विभाग करणार मंडपेश्वर लेण्यांच्या विकास, गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या नोव्हेंबरपर्यंत पुरातत्व विभाग करणार मंडपेश्वर लेण्यांच्या विकास, गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नांना यश

Mumbai News: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील बोरिवली पश्चिम आयसी कॉलनी जवळ येथे भगवान शिव मंदिर असलेली ही ८ व्या शतकातील प्राचीन मंडपेश्वर लेणी आहे. ...