लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांचा शिंदे गटात प्रवेश

यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

पार्ले टिळक विद्यालयाची पूर्वा लोंढे दहावीत शंभर टक्के मिळवून मुंबईत पहिली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्ले टिळक विद्यालयाची पूर्वा लोंढे दहावीत शंभर टक्के मिळवून मुंबईत पहिली

पार्ले टिळक विद्यालयाची पूर्वा विक्रम लोंढे या विद्यार्थ्यांनीने शालांत परिक्षेत शंभर टक्के गुण मिळवून ती सर्व विद्यार्थ्यांमध्ये मुंबईत पहिली आली. ...

सरकार आणि मुंबई मनपातील प्रशासकांच्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य मुंबईकर खड्ड्याने बेजार- सुनील प्रभू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार आणि मुंबई मनपातील प्रशासकांच्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य मुंबईकर खड्ड्याने बेजार- सुनील प्रभू

मुंबई - पावसाळा तोंडावर आला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सामान्य मुंबईकर आधीच बेजार झाला आहे. पाऊस पडल्यावर याचा अधिक फटका मुंबईकर ... ...

मंत्र्यांनी आदेश देताच मिळाली आरेमधील सार्वजनिक शौचालय नूतनीकरणाला एनओसी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांनी आदेश देताच मिळाली आरेमधील सार्वजनिक शौचालय नूतनीकरणाला एनओसी

चित्रनगरी प्रशासनाकडे पाठपुरावा केला परंतू ते परवानागी देण्यास टाळाटाळ करत होते. ...

चांदीवलीत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांदीवलीत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांचा शिंदे गटात प्रवेश

आगामी महापौर भाजपाचाच असेल आणि मुंबईतून 150 नगरसेवक निवडून आणण्याची घोषणा  मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार यांनी केली आहे. ...

मच्छिमारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचे चर्चेसाठी आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छिमारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचे चर्चेसाठी आवाहन

यासंदर्भात माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी लोकमतला दिली. ...

जोगेश्‍वरीत श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्‍वरीत श्री स्वामी समर्थांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समग्र दर्शन सोहळा

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते या छायाचित्रांच्या समग्र दर्शन सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.  ...

पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांनाही घरे द्या ! एसआरए कायद्यात सुधारणा करण्याची सरकारकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांनाही घरे द्या ! एसआरए कायद्यात सुधारणा करण्याची सरकारकडे मागणी

मुंबईतील अनेक झोपड्यांचा २००० सालापर्यंत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेनुसार (एसआरए) कायद्यानुसार पुनर्विकास करण्यात येत आहे. ...