लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
स्वस्त कपड्यांच्या शोधात मारहाण अन् लूट; खार लिंकिंग रोड येथील घटना, एकाला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वस्त कपड्यांच्या शोधात मारहाण अन् लूट; खार लिंकिंग रोड येथील घटना, एकाला अटक

खार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.   ...

‘डिब्बे की आवाज कितनी है, ‘लाइन को लंबी पारी चाहीये’, सट्टा बाजाराची 'कोड लँग्वेज' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डिब्बे की आवाज कितनी है, ‘लाइन को लंबी पारी चाहीये’, सट्टा बाजाराची 'कोड लँग्वेज'

मुंबईत कोट्यवधींची उलाढाल, सट्टेबाजीकडे लहान मुलांचा कल, दिवसाला ६०० कोटींचे टार्गेट ...

बदली आदेशाच्या प्रतीसाठी १ लाखाची मागणी; दुग्ध व्यवसाय विकास विभागाचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदली आदेशाच्या प्रतीसाठी १ लाखाची मागणी; दुग्ध व्यवसाय विकास विभागाचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

विनंती अर्जावरून कर्मचाऱ्याची बदली झाली. मात्र बदली आदेशाची प्रत देण्यासाठी वरिष्ठ लिपिकाने एक लाखाच्या लाचेची मागणी केल्याचा ...

मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पोलिसांकडून लाठीचार्ज, राम नवमी शोभायात्रेत तणाव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पोलिसांकडून लाठीचार्ज, राम नवमी शोभायात्रेत तणाव

शोभा यात्रेदरम्यान काही लोकांकडून दगड फेक आणि चप्पल फेक करण्यात आली, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे. ...

वनविभागाचा लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनविभागाचा लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

महेंद्र गिते असे अधिकाऱ्याचे नाव असून ते गोराई बोरिवलीच्या कांदळवन संधारण घटक (पश्चिम मुंबई) येथे कार्यरत आहे. ...

तुम आई नहीं तो सबको मार डालुंगा, ग्रँट रोडच्या रहिवाशाने दोन महिन्यांपूर्वीच दिला होता हत्येचा इशारा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुम आई नहीं तो सबको मार डालुंगा, ग्रँट रोडच्या रहिवाशाने दोन महिन्यांपूर्वीच दिला होता हत्येचा इशारा

पहिल्या मजल्यावर ब्रह्मभट्ट कुटुंबीय राहण्यास आहे. त्यातील सायन्स शाखेचा अभ्यास करत असलेल्या जेनिलचा (१८) मृत्यू झाला, तर आई स्नेहल (४६) यांची प्रकृती चिंताजनक आहे. ...

Crime: मुंबईतील ग्रँडरोडमध्ये भीषण हत्याकांड, पत्नी सोडून गेल्याच्या रागाने माथेफिरूचा शेजाऱ्यांवर हल्ला, दोन जणांचा मृत्यू  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Crime: मुंबईतील ग्रँडरोडमध्ये भीषण हत्याकांड, पत्नी सोडून गेल्याच्या रागाने माथेफिरूचा शेजाऱ्यांवर हल्ला, दोन जणांचा मृत्यू 

Mumbai: मुंबईतील ग्रँटरोड परिसरातील पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये भयानक हत्याकांड घडले आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका माथेफिरूने शेजारच्या पाच जणांवर केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक 

गावदेवीतील दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ‘फ्रेंच ब्रिज’खाली तब्बल ३ बाय २ फुटांचे भगदाड पाडण्यात आले होते. ...