गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात, तेव्हा त्याची नेमकी काय कारणं असतात? कधी ते टाळता येतं, कधी काढून टाकणंच अपरिहार्य होतं? ...
एसटी महामंडळाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवाशांना बाधा होऊ नये यासाठी एसटी बसेसला अँटी मायक्रो बिअल कोटींग केले आहे. दोन महिन्यानंतर पुन्हा या बसेसला कोटींग करण्यात येणार असून सध्या २९६ बसेस कोरोना फायटर म्हणून प्रवाशांना सेवा पुरवित आहेत. ...
केस स्वच्छ करण्यासाठी बाजारातल्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिकरित्या उपलब्ध गोष्टी खूप प्रभावी काम करतात. केसांना माती लावून केस धुतल्यास शाम्पूपेक्षाही चांगले परिणाम दिसून येतात. अर्थात केसांना लावण्याची माती ही विशिष्ट माती असते. ...
मासिक पाळीचा त्रास म्हणजे अनेक जणींसाठी दर महिन्याची डोकदुखी. पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहानने सांगितलेला उपाय करून बघा. ...
स्त्रियांच्या शरीरात पेल्विक फ्लोर मसल्स अर्थात ओटीपोटाच्या तळाचे स्नायू, त्यांचं काम हे खूप महत्त्वाचं असतं. या ओटीपोटाच्या तळाच्या स्नायुंचं, पेशींचं काम उत्तम चालण्यासाठी खास त्यासाठीचे व्यायाम करणं गरजेचं असतं असं तज्ज्ञ म्हणतात. यासाठी पाच प्रका ...