लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

युवक काँग्रेस उद्या 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' पाळणार - सत्यजित तांबे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युवक काँग्रेस उद्या 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' पाळणार - सत्यजित तांबे

Satyajit Tambe : मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार असून उद्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींना आंदोलनरुपी वाढदिवसाची भेट देणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. ...

वसईच्या आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भाविकांना दिला 'लसीकरणाचा' प्रसाद! - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भाविकांना दिला 'लसीकरणाचा' प्रसाद!

Vasai Ganeshotsav : वसईकरांसाठी मंडळाने यंदा लसीकरण मोहीम सुरू केली. त्यामुळे अनेक भाविकांना या उपक्रमाचा लाभ घेता आला. ...

Met Gala 2021: सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांची दुनिया, कधी यलो ऑम्लेट तर कधी काळे भयानक भूत - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Met Gala 2021: सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांची दुनिया, कधी यलो ऑम्लेट तर कधी काळे भयानक भूत

न्यूयॉर्क शहरात होणारा Met Gala इव्हेंट म्हणजे फॅशन जगतातला जणू कुंभमेळाच. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे जबरदस्त गाजला. ...

महिलांनो, तुमचे गळालेले केस द्या, बदल्यात चक्क सोने न्या... - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलांनो, तुमचे गळालेले केस द्या, बदल्यात चक्क सोने न्या...

Wardha News लहानपणी केसाच्या गुंतवळीवर फुगे किंवा तत्सम बारीकसारीक वस्तू मिळायच्या. त्याची वेगळी अपूर्वाई होती. आता याच गळालेल्या एक किलो केसांवर महिलांना तब्बल एक ग्रॅम सोने मिळत आहे. ...

कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू

एक महिला आणि मुलगी तळ्यात बुडाली ...

वजन कमी करायचं, मग नाश्त्याला खा नागलीची भाकरी आणि प्या नागली मिल्कशेक! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं, मग नाश्त्याला खा नागलीची भाकरी आणि प्या नागली मिल्कशेक!

आपल्या पारंपरिक अन्न धान्यांमधे वजन कमी करण्यासोबतच योग्य पोषणाचे गुणधर्म असतात. नागली हे असंच एक गुणी धान्य आहे. सकाळी नाश्त्याला नागलीची भाकरी, नागलीचा शेक घेतल्यास ते वजन कमी करण्यास परिणामकारक ठरतं. ...

एक ‘पळपुटी’ मुलगी जेव्हा वर्ल्ड चॅम्पिअन होते! जगभरातली नाचक्की सहन करुनही ती जिंकते तेव्हा..... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक ‘पळपुटी’ मुलगी जेव्हा वर्ल्ड चॅम्पिअन होते! जगभरातली नाचक्की सहन करुनही ती जिंकते तेव्हा.....

विम्बल्डनमध्ये ‘ताण’ सहन न झाल्यानं मोक्याच्यावेळी माघार घेणारी, पळपुटी मुलगी म्हणून जगानं तिला नावं ठेवली. पण तिनं कमबॅक केलं ते ग्रॅण्डस्लॅम जिंकतच! कोण म्हणतं, माघार घेणं गुन्हा आहे? ...

1428 डॉल्फिन्सची निर्दयीपणे कत्तल, जगभरातून व्यक्त होतोय संताप... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :1428 डॉल्फिन्सची निर्दयीपणे कत्तल, जगभरातून व्यक्त होतोय संताप...

Denmark old tradition: डॉल्फिन्सच्या कत्तलीनंतर समुद्राचं पाणी लाल झालं होतं. ...