लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ओबीसी आरक्षण : १९ वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी आरक्षण : १९ वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याचा निर्णय बुधवारी कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. या निर्णयानंतर ९० टक्के जागा ओबीसीला परत मिळतील, उर्वरित १० टक्के जागा कशा परत मिळतील याकरिता प्रयत्न करणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ...

'जनधन- आधार- मोबाईल' लिंकिंग गेम चेंजर : निर्मला सीतारमण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जनधन- आधार- मोबाईल' लिंकिंग गेम चेंजर : निर्मला सीतारमण

तळागाळातील नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढल्याने ही योजना देशात गेम चेंजर ठरली आहे. ...

आनंदी राहण्याची सवय लावा, शिल्पा शेट्टी सांगतेय सुखाचा मंत्र! चॉईस इज युअर्स.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आनंदी राहण्याची सवय लावा, शिल्पा शेट्टी सांगतेय सुखाचा मंत्र! चॉईस इज युअर्स..

''शिल्पा का मंत्र'' या माध्यमातून बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. आता तिने सगळ्यांसाठी एक सुखाचा मंत्र सांगितला आहे. ...

कोरोनाकाळात बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळांत साप, विंचवांचा धोका; झाडे झुडूपेही वाढली - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोनाकाळात बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळांत साप, विंचवांचा धोका; झाडे झुडूपेही वाढली

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये परिचरच नसल्यामुळे वर्गखोल्यांमध्ये आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. बंद असलेल्या शाळा जशाच्या तशा असून, त्या शाळांमध्ये आता उंदरांनी आपले घर केले आहे. ...

मराठवाड्याला ‘अर्थ’ संजीवनी; राष्ट्रीयीकृत बँकांच्या परिषदेला औरंगाबादेत सुरुवात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला ‘अर्थ’ संजीवनी; राष्ट्रीयीकृत बँकांच्या परिषदेला औरंगाबादेत सुरुवात

Rashtriya Bank Parishad in Aurangabad : या परिषदेमुळे बँकांचा सीएसआर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात खर्च होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता ...

...अन् चक्क वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयच निघाले जप्तीला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :...अन् चक्क वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयच निघाले जप्तीला

Washim Collector's office : शेतकरी व न्यायालयीन अधिकाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडकून जप्तीची प्रक्रिया अवलंबिली. ...

पाेलिसांची मदत हवी? आता डायल करा ११२; दहाव्या मिनिटाला पाेलीस मदत मिळणार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाेलिसांची मदत हवी? आता डायल करा ११२; दहाव्या मिनिटाला पाेलीस मदत मिळणार

Need help from the police? Now dial 112 नंबर डायल केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी हजर राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. ...

तांदूळ घेण्यासाठी आले अन् घरातील साेन्याचे दागिने पळविले - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तांदूळ घेण्यासाठी आले अन् घरातील साेन्याचे दागिने पळविले

Crime News : ४० हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने पळविल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली़ ...