सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आं ...
लोहोणेर : वसाका व विठेवाडी परिसरात सध्या अवैध वाळू वाहतुकीने उच्छाद मांडला असून, वसाका परिसरात दिवसेंदिवस अवैध वाळूचे साठे वाढत चालले आहेत. या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...
सिन्नर : सिन्नर नगर परिषदेची २०१६-२१ या पंचवार्षिक काळातील शेवटची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी नगर परिषदेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्व विषयांना मंजुरी देत पंचवार्षिक काळात कारभार केलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने निरोप ...
मालेगाव: एकदा का सवय माणसाला लागली तर ती सुटणं अशक्यप्राय आहे असे म्हटले जाते अगदी तसेच आज जगाच्या पाठीवर कोरोनाने थैमान घातलेले असून गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. वऑनलाईन शिक्षण चालू आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील अंबिकानगर परिसरातून जाणाऱ्या शिर्डी-सुरत महामार्गावर असलेल्या दुभाजकावर मंगळवारी (दि.२८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वणीकडून पिंपळगावच्या दिशेने येणारी (क्रमांक एमएच ४३ अेएफ ४९७६) ही मारुती कार जाऊन आदळून तिने दोनदा पलटी खाल ...
बोलठाण : जातेगाव येथे एक वर्षापासून नादुरुस्त असलेले विजेचे ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केले जात नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याने शेतकऱ्यांना नवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर ट्रान्सफॉर्मर बंद असला तरी वीजबिल मात्र येत असल्याने संतप्त झालेल्य ...
Nagpur News गेल्या चोवीस तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले. चंद्रपूर, गोंदिया गडचिरोलीमध्ये तर बुधवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा गारपीट झाली. ...
चांदोरी : चांदोरी ग्रामपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या नागापूर फाटा येथील १९ महिन्यांच्या चिमुरड्या मनीषा धोंडीराम झुर्डे या मुलीचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचा दावा मुलीचे वडील धोंडीराम झुर्डे यांनी प्राप्त अहवालावरून केला आहे. ...