ठरल्याप्रमाणे नागपूर येथे नेले. पण, रुग्णालयातील डॉक्टरांनी सावित्रीला दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार बच्चू कडू यांना फोन करुन ही बाब सांगितली. कडू यांनी रुग्णालय प्रशासनाला दुरध्वनीवरुन संपर्क साधत रुग्णास दाखल करण्य ...
जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनातील जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, ३ ते २२ जानेवारी या काळात तीन टप्प्यात ही लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शाळांमधील बालकांना लस दिली ...
तलाठ्याने केलेल्या पंचनाम्यानुसार दसाराम बावनकर यांचे तीन लाख ६५ हजार रुपये, नीलाराम बावनकर यांचे सहा लाख २६ हजार रुपयांचे, दुर्गा बावनकर यांचे तीन लाख १७ हजार व देवचंद बावनकर यांचे ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले. या आगीत घरातील वाॅशिंग मशीन, फ्रीज, ड ...
यंदा सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वच सिंचन प्रकल्पांत ६० टक्केवर पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बीचे पीक हमखास निघणार, या आशेने शेतकऱ्यांनी धानासह इतर पिकांची लागवड केली. सुदैवाने सुरुवातीला वातावरणसुध्दा अनुकूल मिळाल्याने पिके चांगली भरू ...
एका युवकाने पतीसोबत जात असलेल्या आपल्या जुन्या प्रेयसीशी दिवसाढवळ्या छेडखानी करून कारची तोडफोड केली. ही घटना नागपुरातील सक्करदराच्या तुकडोजी पुतळा चौकात घडली. ...
सिन्नर : नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना आणि मांजा विक्रीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना शहर व उपनगरात सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. नायलॉन मांजा अडकून डिसेंबर महिन्यात पाच ते सहा जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत ...
सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आं ...