लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा शतकाजवळ - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा शतकाजवळ

प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत, तरीसुद्धा लोक ते नियम पाळताना पाहायला मिळत नाहीत. ...

१४ लाखांचे कॅमेरे घेऊन छायाचित्रकार बेपत्ता;फसवणुकीचा गुन्हा ही दाखल झाल्याने गूढ वाढले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१४ लाखांचे कॅमेरे घेऊन छायाचित्रकार बेपत्ता;फसवणुकीचा गुन्हा ही दाखल झाल्याने गूढ वाढले

पुंडलिकनगर ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार आधीच दाखल असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. ...

महावितरणचा ग्राहकाला 'हाय व्होल्टेज शॉक'; घर बंद तरीही ९० हजारांचे बिल - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महावितरणचा ग्राहकाला 'हाय व्होल्टेज शॉक'; घर बंद तरीही ९० हजारांचे बिल

महावितरणने एका ग्राहकाच्या बंद घराला तब्बल ९० हजार ९०० रुपयांचे देयक थोपविल्याने ग्राहकाला हाय व्होल्टेज झटका बसला. ...

सांगलीत पेटलेली कार अचानक धावू झाली - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पेटलेली कार अचानक धावू झाली

मोटारीने पेट घेतल्यानंतर ती न्यूट्रल होत रस्त्यावर विनाचालक धावू लागल्याने तारांबळ उडाली. परंतु समाेरच असलेल्या आयलँडजवळ तिला थांबविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. ...

गव्याच्या हल्ल्यात राधानगरीत शेतमजूर गंभीर जखमी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गव्याच्या हल्ल्यात राधानगरीत शेतमजूर गंभीर जखमी

वारंवार होत असलेल्या गव्याच्या हल्लाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तरी  वन विभागाने गव्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ...

कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन करावे लागेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन करावे लागेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

रुग्णांची संख्या वाढू लागली तर सरकारला कठोर निर्णय घ्यावाच लागेल. ...

विकासाचे राजकारण करा, अन्यथा जशाच तसे उत्तर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विकासाचे राजकारण करा, अन्यथा जशाच तसे उत्तर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर हल्लाबोल

‘मी जावळी तालुक्यात आल्यामुळे काही जणांची राजकीय दुकानदारी बंद झाली. त्यामुळे त्यांचे पित्त खवळत आहे. ...

४ जागांसाठी १५ उमेदवारी अर्ज, तिरंगी-चौरंगी लढत होणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४ जागांसाठी १५ उमेदवारी अर्ज, तिरंगी-चौरंगी लढत होणार

सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी इंदिरा चौधरी, मुख्याधिकारी राहूल परिहार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. ...