लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अज्ञात चोरट्यांनी सराफ व्यावसायिकाची रोख रक्कम व दागिने असलेली १२ लाखाची बॅग केली लंपास  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अज्ञात चोरट्यांनी सराफ व्यावसायिकाची रोख रक्कम व दागिने असलेली १२ लाखाची बॅग केली लंपास 

किरकोळ खरेदीसाठी कटलरी दुकानासमोर दुचाकी थांबवली असता घडला प्रकार. ...

देशात जैवविविधतेची पहिली जीन बँक महाराष्ट्रात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात जैवविविधतेची पहिली जीन बँक महाराष्ट्रात

Nagpur News महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने ५ वर्षांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील जैवविविधतेची ‘जीन बँक’ तयार केली आहे. अशाप्रकारे जीन बँक बनविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. ...

शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Subhash Desai: क्रांती चौकातील पुलावर पडलेल्या गॅपबाबत तातडीचे निर्देश ...

रस्त्याकडेला आढळलेल्या 'त्या' नवजात अर्भकाच्या आईचा पोलिसांनी घेतला शोध, संबंधित महिलेस घेतले ताब्यात - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रस्त्याकडेला आढळलेल्या 'त्या' नवजात अर्भकाच्या आईचा पोलिसांनी घेतला शोध, संबंधित महिलेस घेतले ताब्यात

चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील एका दर्ग्याजवळ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ५ दिवसाचे नवजात अर्भक आढळून आले होते. या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात होता. ...

Wafq Land Scam: अबब ! १५ कोटींचा मावेजा आलेल्या जमिनीची सव्वा कोटींत विल्हेवाट - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Wafq Land Scam: अबब ! १५ कोटींचा मावेजा आलेल्या जमिनीची सव्वा कोटींत विल्हेवाट

Wafq Land Scam: वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार, हवाला रॅकेटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार ...

जिल्‍हा बँक निवडणुकीत गद्दारी केली त्‍यांना पक्षाची पदे मिळणार नाहीत, राजन तेलींचा इशारा  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्‍हा बँक निवडणुकीत गद्दारी केली त्‍यांना पक्षाची पदे मिळणार नाहीत, राजन तेलींचा इशारा 

जिल्‍हा बँकेत माझ्या झालेल्‍या पराभवाबाबत मी नंतर बोलणार आहे. सध्या मात्र जिल्‍हा बँक भाजपच्या ताब्‍यात आली त्‍याचा मला मोठा आनंद. ...

'...हजारो में हम नही मिलेंगे'; इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेऊन तरुणाची हर्सूल तलावात आत्महत्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'...हजारो में हम नही मिलेंगे'; इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेऊन तरुणाची हर्सूल तलावात आत्महत्या

मित्राला कॉल करून आत्महत्या करण्यासाठी तलावावर आल्याचे सांगितले.  ...

गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकास अटक, सुमारे ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकास अटक, सुमारे ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त 

वाघबीळ ते पन्हाळा मार्गावर एका मद्य दुकानासमोर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. ...