लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

coronavirus : मंत्री, आमदारांना नियम नाहीत का?, एकीकडे रोज नियमांचे फतवे आणि दुसरीकडे नेतेमंडळींचे मेळावे - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :coronavirus : मंत्री, आमदारांना नियम नाहीत का?, एकीकडे रोज नियमांचे फतवे आणि दुसरीकडे नेतेमंडळींचे मेळावे

‘गाेकुळ’प्रमाणेच आता जिल्हा बँकेचा निकाल लागला की मग जनतेवर निर्बंध लादले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...

कडाक्याच्या थंडीत गेटसमोर कामगारांचा ठिय्या, चक्काजाम - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कडाक्याच्या थंडीत गेटसमोर कामगारांचा ठिय्या, चक्काजाम

फिनले मिल सुरू व्हावी आणि थकीत वेतन कामगारांना मिळावे याकरिता सोमवार सकाळपासून मिलच्या चिमणीवर चढलेल्या कामगार नेत्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दरम्यान कामगारांनी चक्काजाम आंदोलन केले. ...

दही फार आवडतं, मात्र दही खाण्याचे महत्त्वाचे नियम माहीत आहेत? वाट्टेल तसे दही खाल्ले तर... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दही फार आवडतं, मात्र दही खाण्याचे महत्त्वाचे नियम माहीत आहेत? वाट्टेल तसे दही खाल्ले तर...

दह्याचा वाद कायम असला तरी काही नियम पाळून ते खाल्ल्यास त्रास होत नाही.... ...

अहमदनगरच्या ‘त्या’ प्रेमीयुगुलावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अहमदनगरच्या ‘त्या’ प्रेमीयुगुलावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार

कोल्हापुरातच पंचगंगा स्मशानभूमीत दोघांच्यावर एकत्रित अंत्यसंस्कार केले. दोघांचीही होती ही शेवटची इच्छा. ...

हजारो रुपये मिळतील या आशेने काढले ‘त्या’ वाघाचे अवयव - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हजारो रुपये मिळतील या आशेने काढले ‘त्या’ वाघाचे अवयव

ध्यानीमनी नसताना झालेल्या या शिकारीने त्या शिकाऱ्यांच्या डोक्यात लाईट लागले. वाघाचे अवयव काढून विकल्यास हजारो रुपये मिळतील, असा विचार त्यांच्या मनात आला आणि लागलीच त्याची अंमलबजावणी त्यांनी केली. ...

खुशखबर! 'पी.एम' पेन्शन योजना; जिल्ह्यातील १.९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ कोटी जमा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खुशखबर! 'पी.एम' पेन्शन योजना; जिल्ह्यातील १.९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ कोटी जमा

जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. ते पात्र आहेत, मात्र त्यांची नोंदणी कृषी विभागाने की, महसूल विभागाने करायची हा वाद आहे ...

शेतकऱ्यांना गोळ्या घालतो म्हणणाऱ्या निलेश पटेलवर गुन्हा दाखल होणार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांना गोळ्या घालतो म्हणणाऱ्या निलेश पटेलवर गुन्हा दाखल होणार

कर्नाटकातील गुळाचा खडा जरी समितीत आला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. ...

.. आणि चोरट्यांनी ठोकली धूम, सुरा उगारलेल्या चोरट्यांचा 'तिने' धैर्याने केला सामना - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :.. आणि चोरट्यांनी ठोकली धूम, सुरा उगारलेल्या चोरट्यांचा 'तिने' धैर्याने केला सामना

सकाळी विद्यार्थी शाळेत गेले असता एका विद्यार्थिनीची नजर या चोरट्यांवर पडताच चोरट्यांनी तिच्यावर सुरा उगारला. पण, तिने मोठ्या धैर्याने ‘चोर.. चोर...’ अशी आरोळी ठोकताच त्यांनी धूम ठोकली. ...