लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

...तोपर्यंत कृषीपंपांना होणार आता 24 तास वीज पुरवठा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :...तोपर्यंत कृषीपंपांना होणार आता 24 तास वीज पुरवठा

कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फ ...

251 कृषी वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :251 कृषी वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित

लाखांदूर येथील वीज वितरण कंपनी अंतर्गत बारव्हा, लाखांदूर, सरांडी बु. व विरली बु. आदी चार मंडळांतर्गत तालुक्यात एकूण ७ हजार ४ कृषी वीज पंपधारक शेतकरी आहेत. तथापि, बारव्हा मंडळात १ हजार ४३, लाखांदूर मंडळात १ हजार १९३, सरांडी बु. मंडळात १ हजार १३४ व विर ...

बाप रे ! एकाच दिवशी 24 पाॅझिटिव्ह - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बाप रे ! एकाच दिवशी 24 पाॅझिटिव्ह

गत सहा महिन्यांनंतर २ जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. १ जानेवारीला निरंक असलेल्या भंडारा जिल्ह्यात २ जानेवारी रोजी चार रुग्ण आढळून आले. ३ जानेवारी रोजी सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच नऊ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. त्यातील आठ जण एकट्या भंडारा श ...

सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले, औषधांच्या मागणीत झाली वाढ - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले, औषधांच्या मागणीत झाली वाढ

उपचारासाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे रुग्णालय हाऊस फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे.  सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिण ...

गोंदिया तालुक्यात कोरोनाचा उद्रेक - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. ही वेळ येऊ द्यायची ...

शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांनीच १४७ शेतकऱ्यांना गंडवले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांनीच १४७ शेतकऱ्यांना गंडवले

नाशिक : शासनाच्या विविध योजना मंजूर करून घेत त्याच्या खोट्या निविदा काढून सुमारे १४७ शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनीच गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी विभागाच्या सुमारे १६ अधिकाऱ्यांनी सहा वर्षांत शासनाची सुमारे ५० कोटी, ७२ लाख, ७२ हजार, ...

पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षेचे धडे; ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ उपक्रम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षेचे धडे; ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ उपक्रम

भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते. ...

धुळ्याच्या तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; दीड महिन्यानंतर तक्रार, आरोपी प्रॉपर्टी डिलरला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धुळ्याच्या तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; दीड महिन्यानंतर तक्रार, आरोपी प्रॉपर्टी डिलरला अटक

गुळ घेऊन आलेल्या धुळ्याच्या एका तरुणीवर आपल्या वाहनात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सीताबर्डी पोलिसांनी एका प्रॉपर्टी डिलरला अटक केली. ...