नागपुरात केवळ चार आणि पाच वर्षांच्या दोन चिमुकल्या बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य घडल्याची बाब उघडकीस आली आहे. दोन्ही बालकांचे शोषण करणारे दोन्ही आरोपी सुद्धा अल्पवयीन आहेत. ...
Nagpur News पोलिसांची नोकरी मिळवण्यासाठी ईच्छूक असलेल्या तरुणांना हेरून त्यांच्या नावावर लेखी परिक्षेचा पेपर सोडविणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला आहे. ...
दहिसर वरून भाईंदर पर्यंत येणारी मेट्रो हि मुर्धे व राई भागाशी जोडून राई - मुर्धा दरम्यान सुमारे ३२ हेक्टर जागेत प्रस्तावित मेट्रो कारशेड उभारण्यास गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी स्थानिक नागरिकांच्या संघटना कडून विरोध करण्यात आला ...
Nagpur News कोरोना व ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये येत्या सोमवारपासून पक्षकारांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी आदेश जारी करण्यात आला. ...
Nagpur News एकीकडे भटक्या श्वानांची दहशत असताना, दुसरीकडे कुणालाही त्रास न देणाऱ्या श्वानांवर प्राणघातक हल्ल्यांचे प्रकारदेखील वाढले आहेत. माणुसकीलाही लाजवेल असा प्रकार पांजरी टोल नाक्याजवळील एका रेस्टॉरन्टमध्ये घडला. ...
Nagpur News नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह छन्नी यांचा पुतळा जाळण्यात आला. या पुतळ्याचे जळते अवशेष बंदोबस्तावर असलेल्या पोलीसाच्या अंगावर पडल्याने ते अंशतः भाजले गेले. ...
भात खाल्ला की झोप येते. झोप येते म्हणून आवडत असला तरी दुपारच्या जेवणतला भात सोडण्याची गरज नाही. भात खाऊनही झोप येऊ नये यासाठी काही उपाय नक्की करता येतात. ...
Nagpur News इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलेली अवघ्या १३ वर्षांची मुलगी आपल्या प्रियकरासोबत मुंबईला जात असताना, टीसीच्या प्रसंगावधानतेमुळे वाचली. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. ...