लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Video : मांजात वटवाघूळ अडकला, वाचविण्यासाठी आणली क्रेन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : मांजात वटवाघूळ अडकला, वाचविण्यासाठी आणली क्रेन

मकरसंक्रांतीमध्ये झालेल्या पतंगबाजीनंतर झाडआणि विजेच्या खांबांवर अडकलेला मांजा पक्षी आणि प्राण्यांसाठी धाेकादायक असताे. वनविभागाने झाडांवरील मांजा काढण्यासाठी अभियान सुरू केले आहे. ...

‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये

एकदा विद्यार्थ्यांनी एखाद्या ‘फ्रँचायझी’बाबत ‘सर्च’ केले की वारंवार त्याच्या ‘सोशल’ खात्यांवर त्याचसंदर्भातील ‘पोस्ट’ दिसत असल्याने विद्यार्थीदेखील नकळत या अभ्यासक्रमांकडे खेचले जातात. ...

वर्क फ्रॉम होममुळे वजन वाढतंय? 6 सोप्या टिप्स, घरुन काम करतानाही राहाल फिट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्क फ्रॉम होममुळे वजन वाढतंय? 6 सोप्या टिप्स, घरुन काम करतानाही राहाल फिट

डाएट आणि व्यायाम याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. काही सोप्या गोष्टी केल्यास तब्येत चांगली राहायला मदत होईल ...

जीवनशैलीतील ५ सवयी ठरु शकतात मेंदूसाठी घातक? ब्रेन स्ट्रोकचा धोका - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीवनशैलीतील ५ सवयी ठरु शकतात मेंदूसाठी घातक? ब्रेन स्ट्रोकचा धोका

मोठा धोका टाळण्यासाठी किमान गोष्टीची माहिती असणे केव्हाही फायद्याचेच ...

प्रा. एन.डी. पाटील यांचा ज्ञानाचा खजिना शिवाजी विद्यापीठाला, अखेरची होती इच्छा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रा. एन.डी. पाटील यांचा ज्ञानाचा खजिना शिवाजी विद्यापीठाला, अखेरची होती इच्छा

माई सांगत होत्या, या घरांत माझ्या दृष्टीने तीनच गोष्टी मोलाच्या होत्या. त्यातील माझा माणूस होता, तो निघून गेला. आता राहिले काय, तर पुस्तके आणि पुरस्कार. ...

लालपरी रस्त्यावर, अनेकांच्या संसाराची गाडी रुळावर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लालपरी रस्त्यावर, अनेकांच्या संसाराची गाडी रुळावर

अनेक एसटी कर्मचारी संपावर अडून असले तरी आता एसटीने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कंत्राटी चालकांचा नवा मार्ग शोधून बससेवा सुरू केली आहे. ...

गाजर मुळ्याचं चटपटीत लोणचं; तोंडाला चव आणते, तब्येतीला 4 फायदे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाजर मुळ्याचं चटपटीत लोणचं; तोंडाला चव आणते, तब्येतीला 4 फायदे

How to Make Carrot Radish Pickle: लोणचं फक्त चवीसाठी नाही तर तब्येत जपण्यासाठीही खावं. आरोग्यदायी लोणच्यांमध्ये गाजर मुळ्याचं एकत्रित लोणचं खाण्याला महत्त्वं आहे. झटपट होणारं हे लोणचं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि बिघडलेली पचनक्रियाही सुधारतं. ...

लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व, शिवसेनेला जिंकता आली नाही एकही जागा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व, शिवसेनेला जिंकता आली नाही एकही जागा

समान मते, अन् शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव ...