येवला : गहाळ झालेल्या धनादेश पुस्तकातील चेक वटवून ३ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचा अपहार करून पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : शहरात तिसऱ्या लाटेत त्र्यंबकेश्वर शहरात २८ तर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६९ असे ९७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. कोविड केअर सेंटर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या सर्व ठिक ...
सोयगाव : मालेगाव शहरातील हनुमान वाडीजवळ असलेल्या बालाजी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरट्यांनी सोयगाव मार्केटमधील व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली असून यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. ...
Nagpur News ‘महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट एसएमएस नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. ...
Gondia News गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. यासाठी ७६२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत वर्चस्व निर्माण केले आहे. ...